20.1 C
Belgaum
Friday, April 23, 2021
bg

Monthly Archives: June, 2020

बंदुकीचा धाक दाखवत सराफी दुकान लुटणाऱ्यास अटक

बंदुकीचा धाक दाखवून सराफी दुकानातून दागिने लुटणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.अटक केलेल्या व्यक्तीचे नाव वैभव पाटील रा मजगाव असे आहे. समृद्धी जुवेलर्स या हिंडलगा रोडवरील दुकानात 27 जून रोजी एका व्यक्तीने सोन्याच्या चेन बघण्याच्या निमित्ताने प्रवेश केला.मालकाने सोन्याच्या चेन...

ऑनलाइन शालेय शिक्षणास राज्य सरकारची अनुमती

ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेऊन आता राज्य सरकारने एका आदेशाद्वारे पहिली ते दहावीपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरू करण्यास अनुमती दिली आहे. ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता राज्य सरकारने याबाबत आदेश...

युवराज कदम आक्कांचे की अण्णाचे?

बेळगाव ए पी एम सी मध्ये भाजपला केवळ एकच जागा मिळाली होती त्यामुळे तिथं काहीही करणं साध्य नव्हतं म्हणून अध्यक्ष युवराज कदम यांना मीच अध्यक्ष बनवलं आहेअसं वक्तव्य जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी काढलं आहे. बेळगावात सोमवारी सकाळी मनपा सभागृहात...

मूर्तिकार मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टम वाल्याना आर्थिक मदत हवी’

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा श्री गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जर शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला तर या उत्सवावर अवलंबून असणाऱ्या उद्योजक व कामगारांवर आर्थिक संकटात येणार असल्यामुळे त्यांच्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक...

जागेअभावी 220 केवी स्टेशनचे काम धूळखात

 वर्षभरापासून बेळगाव येथे 220 केवीचे स्टेशन उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र जागेअभावी हे काम धूळ खात पडलेल्याचे दिसून येत आहे. देसुर नंदीहळी भागांमध्ये हे स्टेशन उभे करण्यात येणार होते. मात्र तेथे जागा नसल्याने मागील वर्षभरापासून 220 केव्ही...

कोरोनासाठी खर्च करण्यात आलेल्या पैशांचा जिल्हा प्रशासनाने हिशोब द्यावा

कोरोना सारख्या महामारी मुळे जनता हैराण झाली आहे तर कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत आहेत. मात्र याचा ताळमेळ जिल्हा प्रशासनाने ठेवला नाही. उलट नको ते खर्च दाखवून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे दिसून...

बेळगावात सुरू झाले ‘त्यागराजन’ यांचे कार्य

नूतन पोलीस आयुक्त डॉ के त्यागराजन यांनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकार करताच बेळगावात त्यागराजन यांचा कार्यरंभ सुरू झाला आहे. रविवारी रात्रीचं डॉ त्यागराजन हे बेळगावात दाखल झाले होते त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी मावळते पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांच्या कडून पदभार...

एका दिवसात आढळले तब्बल 1,267 रुग्ण : जिल्ह्याची संख्या झाली 326

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून काल सायंकाळीनंतर राज्यात आणखी तब्बल 1,267 रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 28 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण...

48 तासांपेक्षा कमी वेळासाठी येणाऱ्या व्यावसायिकांना काॅरंटाईन माफ!

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या आंतरराज्य मार्गदर्शक सूचीनुसार कर्नाटकात 48 तासांपेक्षा कमी वेळ वास्तव्यास येणाऱ्या व्यावसायिक प्रवाशांना काॅरंटाईन आणि कोरोना तपासणी माफ असणार आहे. राज्य सरकारने आंतरराज्य प्रवास यासंदर्भात गेल्या 26 जून रोजी जाहीर केलेली मार्गदर्शक सूची...

रविवारी वाढले कोरोना पोजिटिव्ह 8 रुग्ण

रविवारी कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून एकूण 318 असलेला आकडा पुढे सरकला आहे.रविवारी सायंकाळी राज्य मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यात 8 कोरोना पोजिटिव्ह रुग्ण वाढले आहेत त्यामुळे ही संख्या 326 वर पोहोचली आहे. बेळगाव परिसरात रविवारी पुन्हा कोरोनाने एंट्री...
- Advertisement -

Latest News

बेळगावात कोविड नियंत्रणासाठी स्पेशल नोडल अधिकारी

बेळगावसह विजापूर या भागातील कोविड नियंत्रणासाठी एका खास एडीजीपी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. कर्नाटकात अनेक ठिकाणी कोविडग्रस्त रुग्णांची संख्या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !