26 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Monthly Archives: February, 2020

शेतकरी पुन्हा संतप्त बुडा समोर धरणे

बेळगाव जवळील कणबर्गी येथील शेतकरी पुन्हा संतप्त झाले असून त्यांनी जमीन संपादनास विरोध करत शनिवारी बुडा कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केलं. कणबर्गी येथील शेतकऱ्यांची सुपीक जमीन विविध प्रकल्प व वसाहती निर्माण करायला संपादित होत असताना उरलेली सुरलेली जमीन देखील बुडा...

मटण दुकानांचा वाढवा कालावधी अन्यथा जनहित याचिका…

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव शहरातील मटण दुकाने दररोज सायंकाळी सहा ऐवजी सात साडेसात वाजता बंद केली जावीत अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. तसेच मटण दुकानदार संघटनेने ही मागणी मान्य न केल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा...

महाराष्ट्र सरकार काढणार सीमाभागात शिक्षण संस्था

बेळगावचे जिल्हाधिकारी जर त्या ठिकाणी 4 ते 5 एकर जागा देत असतील तर मराठी भाषिकांसाठी हैदराबादच्या धर्तीवर महाविद्यालय उभारण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. याबाबत आज फक्त चाचपणी केली असून अद्याप आपण कोणत्याही निर्णयापर्यंत आलो नसल्याचे महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री...

कशासाठी दिली आमदार बेनके यांनी हिडकल जलाशयाला भेट?

लवकरच स्मार्ट सिटी मध्ये रुपांतरीत होणाऱ्या बेळगाव शहराला अधिक क्षमतेने सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी हिडकल जलाशयाच्या (डॅम) ठिकाणी जुन्या यंत्रणेच्या जागी नवी अत्याधुनिक पाणी उपसा यंत्रणा बसविण्यात येत आहे. बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज शनिवारी या...

बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटूंचा भव्य सत्कार

"स्केटिंग" या क्रीडा प्रकारात सातत्याने चमकदार कामगिरी नोंदवणाऱ्या बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटूंचा भव्य सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी, बेळगाव डिस्ट्रिक्ट स्केटिंग असोसिएशन, एस. के. इंटरनॅशनल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमी आणि माय स्टाईल डान्स अँड...

तिरुपती मंदिर आवारात ख्रिस्ती धर्माचा प्रचार

आंध्र आणि तेलंगणा सरकार हिंदुविरोधी झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर परिसरात ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्याकडे तेलंगण आणि आंध्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे यापुढे हे असे प्रकार रोखावेत व हिंदू मंदिरे आणि...

सिलेंडर चोरी प्रकरणी गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ

मच्छे परिसरात असलेल्या गॅस सिलेंडर गोदामात चोरीचा प्रकार घडला आहे. या मुळे याची तक्रार देण्यासाठी पोलिस स्थानकात गेले असता ही तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे तक्रार नोंद करून चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी होत आहे. शुक्रवारी सकाळी...

बेळगावच्या पैलवानाला मिळाला “चंदगीराम राज्य क्रीडा पुरस्कार”

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कुस्ती क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावणारा मुचंडी (ता. बेळगाव) गावचा आदर्श आणि होतकरू मल्ल अतुल सुरेश शिरोळे याला क्रीडा विकास परिषद (भारत) या संस्थेतर्फे गुणवंत खेळाडूंसाठी असलेला राष्ट्रीय पातळीवरील "मास्टर चंदगीराम राज्य पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात...

यांनी घेतली बेळगाव कारागृहात त्या विद्यार्थ्यांची भेट

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून हिंडलगा कारागृहात धाडण्यात आलेल्या अभियांत्रिकी शाखेच्या 3 काश्मिरी विद्यार्थ्यांची शुक्रवारी बेंगळूर बार असोसिएशनच्या वकिलांनी चक्क कारागृहात जाऊन भेट घेतल्याने हा एक चर्चेचा विषय बनला आहे. देशद्रोहाचा आरोप असणाऱ्या काश्मीरी विद्यार्थ्यांची नांवे अमिर, नासिर आणि तालीब अशी...

बालपणीच्या आठवणीत रमले माजी विद्यार्थी…

लहानपणीच्या आठवणी प्रत्येकजण आपल्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवतो अश्याच लहानपणीच्या आठवणी तब्बल 32 वर्षानी हलगा येथील प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी ताज्या केल्या... निमित्त होते 1987 सालच्या सातवीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे... तब्बल 32 वर्षांनी हे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत जमले...
- Advertisement -

Latest News

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता...
- Advertisement -

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...

मणगुती बाबत युवा समिती जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापित केलेली मूर्ती हटवल्याच्या विरोधात बेळगाव सह सीमाभागातील शिव प्रेमींच्यात संतापाची भावना आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने...

पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांची बदली : निलगार नवे उपायुक्त

बेळगाव शहर गुन्हे तपास व वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी चंद्रशेखर निलगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निलगार...

आंबेवाडीत गोळीबारात एक जखमी

बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावात जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. अमित पावले वय 45 रा. आंबेवाडी हा या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !