21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 30, 2020

मुक्या प्राण्यांच्या साठी या युवकांचे कार्य

जखमी तसेच अनेक ठिकाणी अडकलेल्या मुक्या प्राण्यांना जीवदान देणाऱ्या बावा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कौतुकास्पद कार्य केले आहे. कार्यकर्त्यांनी वडगाव येथे विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशामक दलाच्या साहाय्याने बाहेर काढून जीवदान दिले.नंतर पुन्हा त्या विहिरीत कुत्रे,मांजर पडू नये म्हणून बावाच्या कार्यकर्त्यांनी विहिरीवर...

आरपीडी, गोवावेसची नवी सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्वावर सुरू

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आर. पी. डी. कॉर्नर टिळकवाडी आणि श्री बसवेश्वर सर्कल गोवावेस येथील सिग्नल यंत्रणा आज गुरुवारी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शहरातील बहुतांश चौकांमधी सिग्नल यंत्रणा अलीकडच्या काळात मोडकळीस आली होती....

आंतरराज्य गुडांसाठी बेळगाव बनत आहे सुरक्षित आश्रयस्थान?

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर गेल्या मंगळवारी कोल्हापूर पोलिसांशी झालेल्या चकमकीत राजस्थानच्या तिघा मोस्ट वॉंटेड गुंडापैकी दोघे जण गोळीबारात जखमी झाले. या घटनेमुळे दोन राज्यांच्या सीमेवर असणारे बेळगाव हे शहर आता आंतरराज्य गुंडांसाठी देशभरात अवैध धंदे करण्यासाठीचे सुरक्षित आश्रयस्थान बनले...

इस्कॉन च्या 22व्या जगन्नाथ रथयात्रेचे उत्साहात प्रारंभ आज विविध कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या बाविसाव्या श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवास गुरुवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. इस्कॉन चे ज्येष्ठ संन्याशी परमपूज्य राम गोविंद स्वामी महाराज, प्रभूदानंद सरस्वती स्वामी महाराज, भक्ती रसामृत स्वामी...

बेळगाव दिल्ली थेट विमानसेवेसाठी मोदींना साकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटचे म्हणून ओळखले जाणारे मूळचे बेळगाव जिल्ह्यतील आणि सध्या दिल्ली येथे सेवा बजावत असलेले वरिष्ठ आय ए एस अधिकारी बेळगाव ते दिल्ली विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.अशोक दलवाई असे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव असून ते...

धोरणांचा बट्ट्याबोळ आणि विकासात आडकाठी

बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सिटी झाल्यानंतर या योजनेअंतर्गत धोरणांचे महत्त्व अधिक आहे. मात्र या धोरणांना वाटाण्याच्या अक्षता लावत विकासाला आडकाठी घालण्यातच धन्यता मानणारे महानगरपालिका अधिकारी व  लोकप्रतिनिधी केवळ आपली पोळी भाजून घेण्यासाठीच आटापिटा करताना दिसताहेत. टक्केवारी वर चालणाऱ्या विकासकामांना...

संगणक उतारा बाबत दहा रोजी निर्णय शक्य

बेळगाव तालुक्यात संगणक उतारा बाबत अठरा पीडिओ निलंबित झाले आहेत तर अजूनही काही वर कारवाई सुरूच आहे. अशा परिस्थितीत संगणक उतार याबाबत अनेक आतून नाराजी व्यक्त होत असली तरी तालुक्यात आणि जिल्ह्यात याबाबत जिल्हा पंचायत के मुख्य कार्यकारी अधिकारी...

काय आहे कंट्रोल आणि कमांड सेंटर

मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी विश्वेश्वरय्या नगर येथें बेळगाव स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मधील आता पर्यंतच्या सर्वात महत्वाच्या प्रोजेक्टचे उदघाटन केलं.राज्यात हे पाहिलं वाहील कंट्रोल कमांड सेंटर आहे या केंद्रात काय काय असणार आहे याची माहिती सर्व सामान्य जनतेला नाही...

जुलै पासून विमान तळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम

धुकं पाऊस आणि खराब हवामानात देखील बेळगाव विमान तळावर विमानाचे लँडिंग होण्यास मदत होणार आहे कारण या विमान तळाला अत्याधुनिक बनवून आय एल एस(instrument landing system) ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आगामी जुलै 2020 महिन्या पासून ही...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !