21.2 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 12, 2020

मराठा मंदिर तर्फे स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती साजरी*

मराठा मंदिर तर्फे राजमाता जिजाऊसाहेब यांची 422 वी आणि स्वामी विवेकानंद यांची 157 वी जयंती रविवारी साजरी करण्यात आली . या दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ साहेबांच्या चरित्राचा अभूतपूर्व साक्षात्कार घडविणारा आणि अंगावर रोमांच उभा करणारा देश-विदेशात गाजलेला एकपात्री...

मराठी साहित्य संमेलनात कर्नाटक सरकारच्या निषेधाचा ठराव मंजूर

बेळगावात मराठी साहित्य संमेलनांची होणारी गळचेपी पोलिसांची दडपशाही आणि कानडी संघटनांचा तानाजी चित्रपटाला होणारा विरोधाच्या पाश्वभूमीवर बेळगावातील पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. रविवारी पोलिसी दडपशाहीने बेळगावतील कुद्रेमानी आणि इदलहोंड या दोन्ही साहित्य संमेलनात नेहमी प्रमाणे सीमा प्रश्नाचा ठराव होऊ शकला नाही...

साहित्य वादासाठी नाहीतर संवादासाठी: अशोक बागवे

वेदना असल्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही ही साहित्य वादासाठी नाहीतर संवादासाठी आहे असे विचार महाराष्ट्रातील प्रख्यात कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केले. कुद्रेमनी येथील बलभीम साहित्य अकादमीतर्फे आज रविवारी आयोजित 14 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बागवे बोलत होते. शब्दांचे अर्थ...

कर्नाटकाचे सरकार हे संत वचनांना काळिमा फासणारे नालायक सरकार: सबनीस यांची टीका

महाराष्ट्रातील साहित्यिकांना दडपशाहीने इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सयहभागी होण्यास बंदी घालणारे कर्नाटक सरकारने संत कनकदास संत बसवेश्वरांच्या वचनांना काळीमा फासला आहे यासाठी या नालायक, डोकं बिघडलेल्या सरकारचा त्यांच्याच भूमी ठामपणे उभे राहून मी जाहीर निषेध करतो, असे परखड वक्तव्य आज...

बेळगाव पुणे दरम्यान धावणार जनशताब्दी

बेळगाव विमान तळा पाठोपाठ बेळगाव रेल्वे स्टेशनला देखील अच्छे दिन आलेत असेच म्हणावे लागणार आहे कारण बेळगाव विमान तळावरून दररोज उडणाऱ्या विमानांची संख्या 20 पर्यंत पोहोचली असताना बेळगाव रेल्वे स्टेशनहुन बंगळुरू विशेष ट्रेन सोडल्या नंतर आता बेळगाव पुणे दरम्यान...

पोलिसंची दडपशाही झुगारुन इदलहोंड मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ

इदलहोंड (ता. खानापूर) येथील गुंफण सद्भावना मराठी साहित्य संमेलनातील महाराष्ट्रातील साहित्यीक व कवींच्या सहभागाला पोलिसांचा विरोध आणि संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना प्रवेश नाकारणे या पार्श्वभूमीवर इदलहोंड येथे आनंद मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन सुरू झाले आहे. काल शनिवारपासून या संमेलनाला...

महाराष्ट्रातील साहित्यिक व कवींना इदलहोंड साहित्य संमेलनात प्रवेश बंदी!

महाराष्ट्रातील साहित्यिक व कवींना इदलहोंड साहित्य संमेलनात प्रवेश बंदी! आयोजकांसह साहित्यप्रेमींमध्ये तीव्र नाराजी इदहोंड (ता. खानापूर) येथे आज रविवारी होणाऱ्या गुंफण सद्भावना मराठी साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक आणि कवींना प्रवेश दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेत पोलीस प्रशासनाने इदलहोंडा...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !