21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 1, 2020

शहापुरात युवकावर प्राणघातक हल्ला

तिघांनी धारधार शस्त्राने हल्ला केल्याने कपडे दुकानदार युवक गंभीर जखमी झाला आहे.बुधवारी रात्री नऊच्या दरम्यान विठ्ठलदेव गल्ली कॉर्नर शहापूर येथे घटना घडली आहे. अभिजित भातकांडे वय 39 रा.पाटील मळा बेळगाव असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिजीत...

बेळगावातील तळीरामांचा पराक्रम ! रिचवली एवढी दारू

आरारारा....यंदा तळीरामांनी रिचवली तब्बल 1 लाख 87 हजार लिटर दारू, तसेच उडविला 1 हजार किलो मटणाचा फन्ना. थर्टीफर्स्टच्या दिवशी बेळगाव जिल्ह्यातील झोकांड्या खाणाऱ्या तळीरामांच्या या पराक्रमामुळे सरकारी तिजोरीमध्ये मात्र अबकारी कराची आणि मटण दुकानदारांच्या गल्ल्यात पैशाची मोठी भर पडली...

सिमी जॉर्ज ऐवजी मिथुन कुमार नवे डी सी पी

कायदा व सुव्यवस्था विभागाच्या डी सी पी सीमा लाटकर यांची बेंगळूरला बदली झाली आहे. त्यामुळेरिक्तझालेल्या पदावर चिकोडीचे एएसपी जी. के. मिथूनकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी रात्री बदलीचा हा आदेश जारी करण्यात आला आहे. बुधवारी रात्री हंपीच्या एएसपी सीमी मरीयम  जॉर्ज यांची नियुक्ती बेळगावच्या डी सी पी  पदी करण्यातआली होती. राज्य सरकारने केवळ 24 तासांत आधीचा आदेश रद्द करुन गुरुवारी रात्री तीन आयपीएसअधिकाऱयांच्या बदल्यांचा आदेश जारी केला असून नव्या आदेशात बेळगावला मिथूनकुमार यांची वर्णीलावण्यात आली आहे. नव्या आदेशात सीमी मरीयम यांची बदली बेंगळूरला करण्यात आली आहे. मिथूनकुमार हे 2016 बॅचचेआयपीएस अधिकारी असून सध्या चिकोडीचे एसीपी म्हणून ते सेवा बजावत आहेत. केवळ 24 तासांतबदल्यांचा आदेश कार रद्द झाला? याचा उलगडा झाला नाही. सीमा...

वर्ग मैत्रिणीच्या भावाला गुंडाकडून मारहाण, एकतर्फी प्रेमातून घडला प्रकार

एकतर्फी प्रेमातून वडगाव भागातील एका माजी नगरसेवकाच्या पुतण्याने वर्ग मैत्रिणीच्या भावाला गुंडांकरवी मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी टिळकवाडीमध्ये घडली. यामुळे विद्यार्थी वर्गात खळबळ उडाली असून सदर प्रकाराचा निषेध केला जात आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, टिळकवाडी येथील एका नामांकित...

महाराष्ट्र सरकार बाबत काय म्हणाले सवदी

कर्नाटकातील कन्नडिगांच्या कृतीला प्रत्युत्तर देताना शिवसेनेकडून महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांना लक्ष्य केले जात आहे. कन्नड भाषिकांना अशाप्रकारे त्रास दिला गेल्यास कर्नाटक सरकार कदापी गप्प बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे. बेंगलोर येथे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना...

कंपोस्टेबल पिशव्यांच्या वापरास हिरवा कंदील

बेळगाव महापालिकेकडून हल्ली झालेल्या प्लास्टिक जप्त आणि दंड वसुलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्लास्टिक होलसेलर्सना कंपोस्टेबल पिशव्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आमदार अॅड. अनिल बेनके यांच्या उपस्थितीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीने महापालिकेकडून प्लास्टिक होलसेलर्सना कंपोस्टेबल पिशव्या वापरण्यास अनुमती दिली...

रमेश जारकीहोळी यांचे खळबळजनक विधान

गेल्या आठवडा भरापासून प्रसिद्धीच्या झोतात असलेले गोकाक चे आमदार रमेश जारकीहोळी यांनी नवीन वक्तव्य करून बेळगावच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. आजही सिद्धरामय्या हेच माझे नेते आहेत.आणि हे जाहीरपणे सांगण्यासाठी मला कोणाचीही भीती नाही .मी आत्ता भाजपमध्ये आहे.त्यामुळे माझी पक्षीय...

बेळगाव शिवसेनेने केलं मुश्रीफांचं अभिनंदन

कॅबिनेट मंत्रिपदाच्या शपथ विधीचा अखेर जय सीमा भागासह संयुक्त महाराष्ट्र! अश्या घोषणेने केलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन बेळगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. बुधवारी सायंकाळी हसन मुश्रीफ यांच्यसह अनेक सेना तसेच राष्ट्रवादीचे बेळगावात आले असता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट...

बेळगावात स्वतंत्र राज्याचा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज फडकवणाऱ्या कार्यकर्त्यांना हिरेबागेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.1 जानेवारी रोजी राज्योत्सव साजरा केला जावा.उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य म्हणून घोषणा करावी अशा मागण्या उत्तर कर्नाटक आंदोलन समितीच्या होत्या. उत्तर कर्नाटक आंदोलन समितीने एक जानेवारी रोजी...

डी सी पी सीमा लाटकर यांची बदली

बेळगावच्या कायदा सुव्यवस्था विभागाच्या डीसीपी सीमा लाटकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सिमी मारियाम जॉर्ज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सीमा लाटकर यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यात मोलाची कामगिरी बाजवली होती. कर्तबगार आणि कडक पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !