Thursday, April 18, 2024

/

सिमी जॉर्ज ऐवजी मिथुन कुमार नवे डी सी पी

 belgaum

कायदा व सुव्यवस्था विभागाच्या डी सी पी सीमा लाटकर यांची बेंगळूरला बदली झाली आहे. त्यामुळेरिक्तझालेल्या पदावर चिकोडीचे एएसपी जी. के. मिथूनकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी रात्री बदलीचा हा आदेश जारी करण्यात आला आहे.

Mithun kumar
Mithun kumar and seema latkar

बुधवारी रात्री हंपीच्या एएसपी सीमी मरीयम  जॉर्ज यांची नियुक्ती बेळगावच्या डी सी पी  पदी करण्यातआली होती. राज्य सरकारने केवळ 24 तासांत आधीचा आदेश रद्द करुन गुरुवारी रात्री तीन आयपीएसअधिकाऱयांच्या बदल्यांचा आदेश जारी केला असून नव्या आदेशात बेळगावला मिथूनकुमार यांची वर्णीलावण्यात आली आहे.

नव्या आदेशात सीमी मरीयम यांची बदली बेंगळूरला करण्यात आली आहे. मिथूनकुमार हे 2016 बॅचचेआयपीएस अधिकारी असून सध्या चिकोडीचे एसीपी म्हणून ते सेवा बजावत आहेत. केवळ 24 तासांतबदल्यांचा आदेश कार रद्द झाला? याचा उलगडा झाला नाही.

 belgaum

सीमा लाटकर यांनी जवळपास अडीच वर्षे बेळगाव कायदा सुव्यवस्था डी सी पी म्हणून काम पाहिले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.