Thursday, April 25, 2024

/

‘भाई माधवराव बागल पुरस्कार आनंद मेणसे यांना बहाल’

 belgaum

कोल्हापूर जिल्ह्याचे थोर परिवर्तनवादी नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व महाराष्ट्रातील क्रांतिकारक समाजसुधारक भाई माधवरावजी बागल यांच्या 120 व्या जयंतीच्या निमित्ताने सन 2019 चा भाई माधवराव बागल पुरस्कार बेळगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक आनंद मेणसे यांना मंगळवारी कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनात देण्यात आला.

Menase
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते हा पुरस्कार बहाल करण्यात आला रुपये 5000, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमास बेळगाव व कोल्हापूर भागातून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .कॉ कृष्णा मेणसे, माजी महापौर नागेश सातेरी ,माजी महापौर गोविंदराव राऊत यांच्यासह सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी आणि बेळगाव शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.