Saturday, April 20, 2024

/

‘कॅटोंमेंट सी इ ओ दिव्या होसुर यांची बदली’

 belgaum

बेळगाव कॅटोंमेंट बोर्डाच्या सी ई ओ दिव्या होसुर यांची दिल्लीला डेप्युटेशन वर बदली झाली आहे. त्यांच्या जागी गुवाहटी कॅटोंमेंट डी ई ओ बर्चस्व यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांच्या काळात दिव्या होसुर यांनी बेळगाव कॅटोंमेंट मध्ये अनेक प्रभावी योजना राबविल्या होत्या विशेष करून राज्य सरकार कडून 70 लाखांचा एस एफ सी ग्रांट मिळवणे,स्वच्छता अभियान मध्ये त्यांनी योगदान दिले होते.Barchasva ceo cant

कालच्या बैठकीत त्यांनी बेळगाव कॅटोंमेंट बोर्डाचे नवीन अप्प देखील तयार केल्याची माहिती दिली होती.जुलै महिन्यात त्या बेळगाव ला येऊन दोन वर्षे पूर्ण होणार होती .

नूतन सी ई ओ म्हणून आसाम गुवाहटी येथील कॅटोंमेंट डिफेन्स इस्टेट ऑफिसर बर्चस्व यांची नियुक्ती संरक्षण खात्याने केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.