Friday, May 3, 2024

/

इच्छुकांकडून मोफत ऊस वितरित

 belgaum

खंडे नवमीच्या पूजनासाठी ऊस मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात विजया दशमीदिवशी तर वाहनांवर देखील ऊस लावले जातात त्यामुळे ऊसाला या दोन दिवसांमध्ये प्रचंड मागणी असते हे लक्षात घेऊन सध्या भाजप उत्तर मधून इच्छुक असलेल्या डॉ रवी पाटील यांनी मोफत ऊस वाटप केले आहेत.SHugar cane
मारुती गल्ली किर्लोस्कर रोड नरगुंदकर भावे चौकात ट्रॅक्टर भर ऊस मोफत वितरित करण्यात आले आहेत.ट्रॅक्टरला डॉ रवी पाटील यांनी आपला बॅनर देखील लावला होता. भर बाजारात खंडे नवमीच्या पूजेसाठी ऊस घेण्यासाठी गर्दी होत होती अनेक वेळा ट्रॅफिक जॅम देखील होत होता.

सध्या उत्तर विधानसभा मतदार संघात भाजप कडून अनेकजण इच्छुक आहेत निवडणूक जवळ आल्याने कोणताही सण जवळ आला की वेगवेगळ्या तऱ्हेने मदत कार्य करताना दिसत आहेत

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.