एकीकडे जुना पी बी रोड उड्डाण पुलाच काम झाल्यावरच रेल्वे उड्डाण पुलाच काम सुरू करणार असल्याची माहिती रेल्वे अभियंत्यांनी दिली असताना .रेल्वे उड्डाण पुलाच मोजमाप सुरू करण्यात आलं आहे.
कपिलेश्वर उड्डाण पुलाच काम केलेल्याच ठेकेदाराला रेल्वे उड्डाण पुलाच काम मिळाल्याने त्याच ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी मराठा मंदिर जवळ मार्किंग केलं आहे. एकूणच रेल्वे उड्डाण पुलाबाबत जिल्हा प्रशासन आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यात समनव्याचा अभाव दिसून येत आहे.
फोटो सौजन्य-गणेश दड्डीकर