चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबुन खून

0
 belgaum

पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत 2 वर्षाचा मुलगा माझा नसल्याचा आरोप करत तिचा गळा दाबुन खून केल्याची घटना महावीर नगर उध्यमबाग येथे घडली आहे. शिल्पा प्रवीण बडीगेर (२४) असं महिलेचं नाव आहे.  गळा दाबून खून केल्या नंतर सकाळी 11 वाजता प्रवीण स्वतः होऊन पोलीस स्थानकात हजर झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार प्रवीण बडीगेर हा मूळचा कडबी सवंदत्ती इथला असून गेल्या काही वर्षा पासून तो उध्यमबाग येथे लेथ वर कामाला जात होता शिल्पा प्रवीण चे लग्न 2012 ला झाले होते त्यांना 2 वर्षांचा एक मुलगा होता मुलाचा रंग आमच्या रंगाशी मॅच होत नाही आमचं अपत्य नाही असा आरोप करत गळा दाबुन खून केला. 2 वर्षाच्या मुलास नातलगाच्या हवाली करून पोलीस स्थानकात हजर झाला झाला.
या प्रकरणी उध्यमबाग पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

bg
bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.