स्मार्ट सीटी वरून अधिकारी धारेवर

0
 belgaum

smartcity memeo2

बेळगाव दि ६:खासदार सुरेश अंगडी यांनी काडा कार्यालयात स्मार्ट सिटी आढाव्यासाठी सोमवारी बैठक घेतली, या बैठकीत निष्क्रिय अधिकारी वर्गास धारेवर धरण्यात आले. चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष फोरम ने आक्रमक पवित्रा घेऊन स्मार्ट सीटी मध्ये काय हवे याची मागणी करतानाच लोक सहभागाची गरज मांडली आहे.

bg

जिल्हा पालकमंत्री, मनपा आयुक्त , स्मार्ट सीटी चे विशेष अधिकारी मुलाही मुहिलन तसेच इतर अधिकारीवर्ग उपस्थित होता, जे काही करायचे आहे ते पारदर्शी आणि लोकांना विश्वासात घेऊन, याची जाण ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. चेंबर ऑफ कॉमर्स फोरम ने शहरात महिला शौचालय करणे तसच ट्राफिक समस्या सोडविणे आणि मुलभूत गरजा पूर्ण करण्या काय कामे स्मार्ट सिटी अंतर्गत केली पाहिजेत याच निवेदन दिल. स्मार्ट सीटी चे विशेष अधिकारी मुलाही मुहिलन यांनी लवकरच स्मार्ट सिटी सजेशन साठी नागरिकांची बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.