Sunday, May 19, 2024

/

खानापूर जवळ अपघातात तीन ठार

 belgaum

बेळगाव दि २० : कार आणि ट्रक आमोरासमोर झालेल्या अपघातात कार मधील तीन जन ठार झाल्याची घटना घडली आहे .  खानापूर जवळ हा अपघात रविवारी मध्यरात्री हा अपघात घडला आहे.

खानापूर तालुक्यातील अश्तोळळी गावाजवळ हा अपघात झाला असून सर्व मृतक धारवाड जिल्ह्यातील कलघटगी ने निवासी आहेत अशी माहिती मिळाली आहे . मंजुनाथ बरने २८ , पवित्रा बरने २० आणि समर्थ बरने ३ वर्ष अशी अपघातात झालेल्या मृतकांची नाव आहेत .खानापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला असून या अपघातात कार चा चुराडा झाला आहे .

 

 belgaum

khanapur accident

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.