Sunday, May 19, 2024

/

दुसऱ्यांचा हक्क आम्ही काढून घेत नाही आमचा हक्क आम्ही मागतो : धामणयात धडाडली मुळीक नावाची मुलुख मैदान तोफ

 belgaum

बेळगाव दि ६ :मराठा मोर्चा द्वारे आम्ही दुसर्यांचा हक्क मागत नसून स्वतःच्या न्यायाचा हक्क मागत आहोत त्यामुळे मराठा मोर्चा कुणाच्या विरोधात नसून मराठ्यांना न्याय मिळावा या साठीच आहे असं वक्तव्य अखिल भारतीय मराठा महा संघ कोल्हापूर जिलाध्यक्ष अध्यक्ष वसंत राव मुळीक यांनी मांडले .. बेळगाव तालुक्यातील धामणे गावात मराठी मोर्चा जनजागृती सभेत बोलताना व्यक्त केलं यावेळी कोल्हापूर चे गुलाबराव घोरपडे, डॉ घाडगे , मनोहर किनेकर , प्रकाश मरगाळे , गुणवंत पाटील , दीपक दळवी ,संजय मोरे , दत्ता उघाडे , महेश जुवेकर धामणे येथील यल्लाप्पा रेमणीचे, बाळू केरवाडकर , सह धामणे येथील शेकडो मराठी भाषिक उपस्थित होते .

dhamane village meeting maratha rally

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.