18.9 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Yearly Archives: 2017

विधायक नववर्ष…

मराठी आहे मराठीच राहणार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा  चैत्रमास गुढी पाडव्यालाच देणार हा संदेश देत शिवप्रेमी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डी जे डान्स पार्टी,नशा याला फाटा देत निराधार महिलांना जेवण साडी चोळी भेट देत अनोख्या पद्धतीने वर्षाचा शेवट केला आहे. ३१...

अलोक कुमार बेळगावचे प्रभारी पोलीस आयुक्त

उत्तर पूर्व पोलीस गुलबर्गा विभाग महा निरीक्षक अलोक कुमार यांची उत्तर विभाग पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे आय जी पी रामचंद्र राव यांची बढती निमित्य बदली करण्यात आली आहे त्यामुळे बेळगावचे प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून देखील...

ओझे उचलणाऱ्यां सोबत नवीन वर्ष साजरा करण्याचा सिटीजन कौन्सिलचा उपक्रम 

३१ डिसेंबर नवीन वर्षाच्या निमित्ताने  कित्येक जण पार्टी करून पैसा वायफळ खर्च करत असतात तोच पैसा  आणि ऊर्जा योग्य  ठिकाणी खर्च केल्यास देशहित आहे. हे ओळखत   अश्याच कष्टकरी  प्रवाश्यांचे ओझे उचलणाऱ्या सोबत नवीन वर्ष साजर करण्याचा उपक्रम सिटीजन कौन्सिल...

निराधार अपंग शुभम साठी मदतीचे हात

मच्छे येथील अपंग शुभमसाठी खानापूर तालुका बेळगाव रहिवाशी संघटना यांच्यावतीने धान्य व आर्थिक मदत करण्यात आली. अश्विनी हलगेकर यांना तीन मूल असून शुभम हा पूर्णपणे आंधळा आहे . पती व आई वडिलांच्या निधनानंतर अश्विनी हलगेकर या पूर्णपणे निराधार झाल्या आहेत....

चर्चा ‘साडी’ वाटपाची

माता भगिनींनो इकडे लक्ष द्या.... सीमाभागातील तमाम माता- भगिनींनों साडी हट्ट पुरविण्यासाठी तुमचा 'पती-भाऊ' आहे खंबीर... तेंव्हा तुम्ही होऊ नका इतक्या गंभीर... साडी घेऊन कोणाच्या बंधनात अडकण्यापेक्षा स्वकर्तुत्वाची साडी घेऊन 'महाराष्ट्र एकिकरण समिती' च्या विजयाची गुढी उभारूया ना...? दोनदा 'ग्रामीण'ने दिली...

हिंदुत्व रक्षणासाठी शिवसेनाच पर्याय!

हिंदुत्वाचा प्रसार करण्यासाठी राजकीय शक्ती पाहिजे. यासाठी आपण भाजपशी संपर्क साधला होता पण भाजपच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. हिंदुत्वाचा प्रसार आणि पूर्णपणे स्वीकार करणारा एकमेव पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे, यासाठी आपण शिवसेनेशी संपर्क साधला आणि त्यांनी आपल्याला...

उद्या पासून देणार आहोत खास वार्षिक राशी भविष्य!

जानेवारी ते डिसेंबर २०१८ पर्यंतचे ग्रहमान काय आहे? काय असते प्रत्येक राशीचे महत्व आणि स्वभावगुण.... वर्षभरात काय काय मांडून ठेवले आहे विधात्याने समोर......…? याचा आढावा घेतील स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालयाच्या ज्योतिषी सौ उषा सुभेदार..... तर...सर्व राशी भविष्याचे  प्रायोजक आहेत अनवेकर गोल्ड... जाणून घ्यायला विसरू...

सुभाषनगर येथे घर फोडले ,लाखोंचा ऐवज लंपास 

सदाशिवनगर येथे महिलेच्या तोंडात गोळा कोंबून लाखोंचा दरोडा घातलेली घटना ताजी असतानाच शहरातील सुभाष नगरयेथील एका घराचा कुलूप तोडून दिवसा ढवळ्या लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. शहर आणि परिसरात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी जोरदार सुरु...

कॅम्पात होतेय ओल्ड मॅन प्रतिकृतींची विक्री जोरात

नवं वर्षाच स्वागत साठी ओल्ड मॅन जाळून केलं जातं,31 डिसेंबर च्या रात्री 12 वाजता जाळण्यासाठी ओल्ड प्रतिकृती बनवण्याचे विक्रीचे काम बेळगावातील कॅम्प जोरात सुरू आहे. नववर्षाच्या स्वागताची तयारी बेळगावमध्ये सुरु झाली असून  बेळगाव शाहरातल्या कॅम्प  भागात ओल्डमनवर शेवटचा हात फिरविण्याचे...

अनंतकुमार हेगडेयांच्या राजीनाम्या साठी कॉंग्रेसची निदर्शन

केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या वक्तव्याने देशाची एकतेला धक्का बसलाय असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करत राजीनामा घ्या या मागणी साठी बेळगाव कॉंग्रेसने जोरदार निदर्शन केली आहेत. देशाची राज्यघटना बदलायलाच आम्ही आहोत असे वक्तव्य केंद्रीय मंत्री हेगडे यांनी केली होती...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !