लाइफस्टाइल
‘सफर जपानची’ – स्मिता चिरमोरे
जपानी भाषेत जपान या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजीचा अर्थ 'सूर्य उगम 'असा आहे .जपानी भाषेत जपानला' निहोन ' किंवा "निप्पोन' असे म्हणतात.'उगवत्या सूर्याचा देश' असा याचा अर्थ आहे.जपान पाहणे खरेच माझे स्वप्न होते की नाही माहित नाही .पण माझ्या...
विशेष
नोटीस चिकटवणे पालकमंत्र्यांनी का उत्तर देऊ नये?
बेळगाव लाईव्ह विशेष :मराठी मतांचा जोगवा मागणाऱ्या निवडणुका आल्या की मराठी माणसांचे प्रेम ऊतू जाणाऱ्या मराठी विरोधी राजकारण्यांना मराठीची कावीळ वेळोवेळी होते आणि त्यांची लक्षण वेगवेगळ्या मार्गाने दिसू लागतात यावेळी समितीच्या नगरसेवकाना बैठकीची नोटीस घरावर चिकटून मराठी विरोधाचा नवा...
क्रीडा
पोर्ट एलिझाबेथ मध्ये फडकला बेळगावचा झेंडा
बेळगाव लाईव्ह :दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ या शहरात 2 ते 7 ऑगष्ट दरम्यान झालेल्या कॉमनवेल्थ ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये बेळगावची कन्या पूजा प्रकाश शहापूरकर हिने 57 किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवत बेळगावचे नाव उज्वल केले आहे. बेळगावच्या कन्येने मिळवलेल्या या...
विशेष
बेळगावबद्दल आपला अभिमान आभाळाएवढा : प्रज्ञा पुणेकर
बेळगाव लाईव्ह : एखाद्या गावाचं नाव मोठं होतं ते त्या गावातल्या माणसांच्या कर्तृत्वावर! बेळगावातील अशा कर्तृत्ववान व्यक्तींनी देश विदेशात आपल्या बेळगावचा झेंडा रोवला. त्यांच्या कार्याची 'बेळगाव लाईव्ह'ने घेतलेली दखल म्हणजेच 'समुद्रापार बेळगाव'! बेळगावच्या जनतेने सातासमुद्रापार आपल्या प्रगतीचे झेंडे रोवले...
विशेष
समुद्रापार बेळगाव!….
बेळगाव लाईव्ह :एखाद्या गावाचं नाव मोठे होते ते त्या गावातल्या माणसांच्या कर्तुत्वावर, बेळगावातील अश्या कर्तुत्व वान व्यक्तींनी देश विदेशात आपल्या बेळगावचा झेंडा रोवला. त्यांच्या कार्याची बेळगाव लाईव्ह ने घेतलेली दखल म्हणजेच ' समुद्रापार बेळगाव '
एखाद गाव एखाद्या ठिकाणी वसतं...
विशेष
कारगिल युद्धात अतुलनीय कामगिरी बजावणारे ब्रिगेडियर जनरल यल्लनगौडा
लष्करात सहभागी होण्याचे बालपणापासून पाहिलेले स्वप्न आणि त्यासाठी आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन ते लष्करात दाखल झाले. शत्रूंचा बिमोड करून देशाचे रक्षण करणे या एकाच क्रियेने प्रेरित झालेल्या त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता कारगिल...
विशेष
100 वर्षे जुन्या हिंडलगा जेलचा ‘असा हा’ इतिहास
ब्रिटिशांनी 1923 मध्ये प्रशस्त 99 एकर जमिनीमध्ये पसरलेल्या आणि फाशीचे तीन स्तंभ असलेल्या हिंडलगा जेल अर्थात हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहाचे बांधकाम केले. तब्बल 1,162 कैदी सामावू शकतील इतक्या क्षमतेचे हे कारागृह बेळगावच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक असून जे शहरापासून सुमारे 6...
विशेष
गतिरोधकांना हवी योग्य ‘गती’!
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अनेक ठिकाणी शेकडो गतिरोधक अशास्त्रीयरित्या बसविण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे अनेकांनी जीव गमावला आहे. नुकताच अंगडी महाविद्यालयानजीक असलेल्या गतिरोधकामुळे एका तरुणाचा जीव गेला आहे. या गतिरोधकांसंदर्भात बेळगाव लाइव्हने वृत्त प्रकाशित केले होते. बेळगावमध्ये कित्येक...
विशेष
‘तो’ निकाल ऐतिहासिकच!
बेळगाव लाईव्ह : बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत आल्यापासून बेळगावमध्ये अनेक विकासकामे राबविण्यात आली. मात्र स्मार्ट सिटी मध्ये बेळगावचे रूपांतर होण्याऐवजी बेळगावमधील स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारीच स्मार्ट झाले आणि रस्त्यासह इतर विकासकामे तशीच राहिली. बेळगाव महानगरपालिका लोकप्रतिनिधींना घाबरून कारभार चालवते. बेळगाव...
विशेष
मधुमेह नियंत्रित करणाऱ्या ‘ड्रॅगन फ्रुट’ ची बेळगावात लागवड!
बेळगाव लाईव्ह : पर्यावरणाच्या असमतोलामुळे आणि बेभरवशी पावसामुळे बेळगावच्या पारंपरिक भातशेतीला फाटा देण्यात येत आहे. मात्र शेतशिवारात नवनवीन प्रयोग राबविण्यात बेळगावचे शेतकरी प्रसिद्धी आणि यश मिळवत आहेत याचेच उदाहरण बस्तवाड येथील प्रगतशील शेतकरी ब्रम्हानंद गौरगोंडा यांच्याकडे पाहिल्यावर येते. बस्तवाड...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...