21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

विशेष

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10 हजार इतकी खालावली आहे. सध्या एकूण सरासरीच्या एक चतुर्थांश (1/4) प्रवासी विमान सेवेचा लाभ घेत असून सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती पाहता...

बेळगावात गरज पुन्हा लॉकडाऊन करण्याची

बेळगावात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिनोळी मार्गे, कोगनोळी मार्गे लोकांचे लोंढेच्या लोंढे बेळगावात येत आहेत. पुणे, कोल्हापूर, मुंबई बंगळुरू येथे मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. बेळगाव सीमावर्ती भागात असल्याने अनेक लोकांचे संपर्क मुंबई पुणे व कोल्हापूरशी...

80 हजारच्या कॅमेऱ्यासह 19 लाखांचा भ्रष्टाचार

बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द देते 80 हजारच्या कॅमेरा सह 19 लाखाचा भ्रष्टाचार झाल्या ची फिर्याद मारीहाळ पोलीस स्थानकात नोंद झाले आहे. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी ही फिर्याद दिली आहे. यामध्ये पीडीओ आणि ग्रामपंचायत अध्यक्षांचा समावेश असल्याची...

बेळगावात राबविणार राष्ट्रीय बांबू मिशन

बेळगाव येथील बर्‍याच नागरिकांनी एकेकाळी ‘बांबूचे शहर’ म्हणून ओळखले जाणारे किंवा ‘वेणुग्राम’ म्हणून लोकप्रिय म्हणून ओळखले जाणारे शहर हे तथ्य विसरले असेल तर हरकत नाही. पण येथील वनविभागाने ते लक्षात ठेवले आहे. बेळगाव येथे राष्ट्रीय बांबू मिशन (एनबीएम) अंतर्गत...

लग्नाची होऊ घातलेली नवीन पद्धत..

पूर्वीची अंगणातील लग्ने परत वास्तवात आली आहेत. लेकनं अंगण ओलांडून सासरी जाताना, या घराने आणि अंगणाने तिला निरोप द्यावा ही लग्नाची मूळ व्याख्या.श्रीमंती डामडौलाने लोक लग्न करण्याच्या हव्यासापायी, लोकं अमाप खर्च करून लग्न करत होती. हजारो लोकांना बोलावणे पंक्तीच्या...

धान्य घेण्यास पैसा नाही…दारुसाठी मात्र छनछनाट…

बुडालेला महसूल वाढवण्यासाठी सरकारने अग्रक्रमाने दारू दुकाने सुरू केली, अन दारू दुकानाच्या बाहेर मद्य प्रेमींची झुंबड उडाली. 42 दिवस रेशन दुकाना बाहेर, किराणा दुकाना बाहेर, भाजी विक्रेत्या कडे उसळणारी गर्दी अचानक यु टर्न घेऊन दारू दुकानाकडे वळली. एकंदर दारू शिवाय...

असे लढले बेळगाव कोरोनाशी……

कोरोना संबंधित उहान मधील बातम्या दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत थडकत होत्या. अमेरिका, गल्फ कंट्रीज येथेही कोरोनाचा फैलाव झालाय अश्या बातम्या यायला लागल्या. परदेशी भारतीय झपाट्याने आपल्या देशात परतू लागले, आणि आशंकेची काळीकुट्ट छाया भारतावर पसरू लागली.दिल्ली येथील धर्म सभेमध्ये...

कॅरेबियन देशातील अँटिग्वा येथे कोरोनाशी लढाताहेत बेळगावच्या डॉ स्नेहा

मी एच. आय. व्ही. आणि टी. बी. रुग्णांवर सुद्धा उपचार केले, परंतु सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करताना माझे जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे. या नवीनच उदभवलेल्या विषाणूने मला खूप कांही शिकवले आहे. मी रुग्णांवर उपचार तर करतेच आहे, परंतु...

या” देत आहेत दाताच्या समस्यांनी त्रस्त नागरिकांना दिलासा

लॉक डाऊनच्या काळात दाताच्या समस्येने हैराण झालेल्या नागरिकांना बेळगाव आर सी नगर येथील डेंटिस्ट डॉ. स्नेहा गुरव (माचा) यांच्या स्वरूपात दिलासा मिळाला आहे. लॉक डाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे दंतवैद्य डॉ. स्नेहा गुरव यांनी फोनवरून दातांच्या समस्येवर मोफत...

कोरोना विरुद्ध येळ्ळूरच्या वैद्यकीय तज्ञाचे ऑस्ट्रेलियात योगदान

संपूर्ण जग कोरोनाशी झुंजत असताना भारतही त्याला अपवाद नाही. भारतात शिक्षण घेऊन परदेशात गेलेल्या डॉक्टरांनाही ते काही चुकले नाही. अशीच झुंज बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावच्या सुपुत्राने ऑस्ट्रेलियामध्ये चालवली आहे. त्याच्या या लढाऊ बाण्याचा बेळगावला अभिमानच आहे. डॉ. महादेव रावजी पाटील...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !