बेळगाव शहरातील राजू पवार फाउंडेशनतर्फे आयोजित कॉमेडी चॅरिटेबल शो केएलईच्या शताब्दी सभागृहामध्ये नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. 'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम व भारत गणेशपुरे यांनी या कार्यक्रमात बहार उडवून देताना बेळगावकरांना खळखळून हसविले.
राजू पवार फाउंडेशनतर्फे काल...
बेळगावातील व्हाय नॉट क्रिएशन्स या युवकांच्या समूहाने माहेश्वरी अंधशाळेतील मुलांच्या जीवनाची गाथा उलगडणारा 'दृष्टी' हा माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटातून डोळस व्यक्तींनी अंधांच्या जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किंचितसा बदलावा हीच अपेक्षा आहे. माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील दृष्टीही बालकांच्या...
भारतीय चित्रपट सृष्टी टिकवायची असेल तर प्रत्येक प्रांतातील भाषा टिकली पाहिजे,कारण भाषा टिकली लोकांपर्यंत चित्रपट पोहोचण्यास मदत होईल व त्यामुळे चित्रपट सृष्टी विकसित होईल, अधिक प्रमाणात प्रसारीत होईल असे मत सिनेअभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले.
तब्बल 17 वर्षांनी बेळगाव...
सामाजिक बांधिलकीचे जाण असलेल्या बेळगावातील कांही तरुणांनी प्रणाम राणे व अक्षय गोडसे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन तयार केलेला समाजातील अंध मुलांवर आधारित 'दृष्टी' हा माहितीपट येत्या 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
'ते दृष्टिहीन आहेत मात्र त्यांच्याकडे आहे विलक्षण असामान्य...
आर्यन इंटरटेनमेंटस प्रस्तुत 'थोडी ओली पाने' या बेळगावचे अनिरुद्ध ठुसे लेखक व दिग्दर्शक असलेल्या लघु चित्रपटाला सत्यजित रित्विक मृणाल आंतरराष्ट्रीय कलकत्ता चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
'थोडी ओली पाने' या लघुचित्रपटाला यंदा दक्षिण भारत लघु चित्रपट महोत्सव तसेच...
बेळगावच्या चित्रपट निर्मात्यांनी बनविलेल्या संस्कृत मधील पहिल्या एलजीबीटीक्यू + लघुपटाला मुंबई येथील कशिष आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित होण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे
मुंबई येथे होत असलेल्या 13 व्या कशिष मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बेळगावच्या चित्रपट निर्मात्यांनी बनवलेला 'बालभूषणानी'...
बेळगावचा युवा चित्रपट निर्माता हर्षद नलावडे याच्या 'फाॅलोवर' या चित्रपटाची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड केली आहे. यामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बेळगावचा हर्षद नलावडे हा पुणे येथील सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ...
बेळगावच्या चव्हाट गल्लीतील कलाकार शिवराज चव्हाण याचा लिफाफे या अल्बम मधील 'बयान' हा व्हीडिओ सध्या यु ट्यूबवर रिलीज झाला आहे. BAYAAN हे अनुराग मिश्रा यांच्या नवीन मूळ अल्बम lifafe मधील तिसरे गाणे आहे.
खरे प्रेम काय असते आणि ते शब्दांवर...
बेळगाव शहराला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे संगीत कला साहित्य व मनोरंजनाच्या क्षेत्रात बेळगावच्या कलाकारांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आजच्या युवा पिढीला देखील आपल्या समृद्ध वारशाचे भान आहे बेळगावकरांना कलेची उत्तम जाण आहे आणि यातूनच प्रोत्साहन...
मराठी रंगभूमीवरचा मराठी सिने सृष्टीतला सुपरस्टार अभिनेता भरत जाधव यांची बेळगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
भरत जाधव मंगळवारी रात्री येथील गोगटे रंगमंदिरात नाटकासाठी आले होते 'मोरूची मावशी' या नाटकाचा प्रयोग बेळगावात झाला सीमाभाग शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अरविंद नागनुरी,उपजिल्हाप्रमुख बंडू...