22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

मनोरंजन

कडलास्‍कर बुवा जन्‍म शताब्‍दीनिमित्त शुक्रवारपासून संगीत महोत्‍सव

पंडित बी. व्ही. कडलास्कर बुवा स्मृती समारोह समितीतर्फे शुक्रवार (दि. २८) ते रविवारपर्यंत (दि. ३०) कडलास्कर बुवा जन्म शताब्‍दी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन कोनवाळ गल्लीतील लोकमान्‍य थिएटरमध्ये आयोजन केले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष राजप्रभू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली...

बँकॉक दाखवणार बेळगावचे डान्सर्स ‘जलवा’

बेळगावच्या एम स्टाईल डान्स अँड फिटनेस अकादमी (MSDFA) च्या नर्तकांनी (डान्सर्सनी)ऑडिशनमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवल्याने त्यांची 30 ऑक्टोबरपासून बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत (IIGF) 2022 मध्ये निवड  झाली आहे. विदेशातील डान्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी बेळगावच्या 11 नर्तकांची निवड करण्यात...

‘पंखिदा’ला वाढता प्रतिसाद

पंखिदा-2022 या कार्यक्रमांतर्गत परिपूर्ण नवरात्र उत्सवाची संधी बेळगावकरांना उपलब्ध झाली शुक्रवारपासून मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर पर्यंत पंखीदा खुला असणार आहे. दररोज दांडिया गरबा बरोबरच विविध स्पर्धा देखील आयोजित करून या पंखीदा कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला जात आहे. रविवारी समूह नृत्य...

दोन हजार मुलांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग

दसऱ्यानिमित्त सरदार मैदानावर आयोजित सांस्कृतिक क्रीडा महोत्सव अंतर्गत बेळगाव शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून आज रविवारी शालेय मुला -मुलींची चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. आयोजकांच्या नियोजनानुसार ही चित्रकला स्पर्धा आज...

रुचिरा केदार यांच्या गायनाचा कार्यक्रम

आर्ट्स सर्कल बेळगांव तर्फे शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी आर् पी डी महाविद्यालयाच्या सभागृहात रुचिरा केदार यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्षा लता कित्तूर यांनी कलाकारांचे स्वागत केले. मेधा मराठे यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. रुचिरा केदार यांनी गायनाची...

26 पासून रोटरी मिडटाऊन दांडिया -गरबा महोत्सव

नवरात्र उत्सव म्हणजे प्रामुख्याने दांडिया महोत्सव. मात्र लकी ड्रॉ आणि छोट्या-मोठ्या स्पर्धां, बक्षिसांची लयलूट,मनोरंजन आणि दांडिया असे एकाच छताखाली आणत रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन तर्फे दांडिया - गरबा फेस्ट 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 26 सप्टेंबर ते...

बेळगाव ते दुबई,दुबई ते बेळगाव फक्त 90 हजारात (18 ते 23 जानेवारी या कालावधीत)

बेळगाव ते दुबई,दुबई ते बेळगाव फक्त 90 हजारात (18 ते 23 जानेवारी या कालावधीत) बेळगाव Liveच्या वाचकांचे स्वागत आहे. पृथ्वीराज टूर्स च्या माध्यमातून आम्ही आमच्या अंदमान टूर संदर्भात माहिती दिली होती. बेळगावकरांनी अर्थात बेळगाव लाईव्ह च्या वाचकांनी याला उत्तम असा प्रतिसाद...

उल्लेखनीय कार्याबद्दल श्रेया सव्वाशेरी हिचा सत्कार

बेंगलोर येथे स्वकुळ साळी समाजातर्फे आयोजित कर्नाटक राज्य पातळीय स्वकूळ साळी (विणकर) सांस्कृतिक महोत्सवात नृत्य ,अभिनय, गायन ,पोवाडा गायन, कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती स्वरूपात समाजसेवा करत असल्याबद्दल बेळगावची सुकन्या कु. श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी हिचा सत्कार करण्यात आला. बेंगलोर येथे काल शुक्रवारी...

रिया पाटील भारत कर्टव्यम समंजभूषण पुरस्काराने सन्मानित

'सन्मान प्रगतीचा, गौरव कर्तृत्वाचा' या राष्ट्रीय संस्कृती संगम संमेलनामध्ये बेळगावची नृत्यांगना व सिनेतारका रिया पाटील हिला भारत कर्टव्यम समंजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्यामरंजन बहुउद्देशीय फाउंडेशन मुंबई आणि विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्यातर्फे कला, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात...

३० वर्षीय नीता शिरगावकर यांनी जिंकला हा किताब

बेळगाव लक्ष्मी टेकडी येथे राहणाऱ्या ३० वर्षीय नीता शिरगावकर यांनी मिस इंडिया कर्नाटक बेळगाव आणि मिस इंडिया कर्नाटक बेस्ट स्किन हा किताब पटकावला आहे. मिसेस इंडिया कर्नाटक-2022 चा अंतिम फेरी बुधवारी 10 ऑगस्ट 2022 रोजी रात्री आयोजित करण्यात आली...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !