मनोरंजन
दडपण”ला उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार
बेळगावच्या अस्मिता क्रिएशन निर्मित "दडपण" या कर्नाटकातील पहिल्या मराठी चित्रपटाची मुक्तकंठाने प्रशंसा करत उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने सदर चित्रपटाला संपूर्ण कर्नाटकातील "सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट" हा पुरस्कार जाहीर केला आहे.
धारवाड येथील उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने तशा...
क्रीडा
अंध कार्तिकचे तबल्यातील यश
घरात अठराविश्वे दारिद्य्र, त्यात मुलगा अंध पण, शिकण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. पण, शिक्षणात रस नाही. त्याची बोटे तबल्यावर थिरकत होती.
त्याची ही रूची ओळखून कुटुंबियांनी अंध कार्तिकला तबला शिकवण्याचे ठरवले आणि कुटुंबियांचा हा विश्वास त्याने अल्पावधीतच सार्थ ठरवला. ही...
मनोरंजन
5 ऑगस्टला प्रदर्शित होणार “दडपण” चित्रपट
गेल्या कांही महिन्यापासून बेळगावचे रसिक प्रेक्षक ज्याच्या प्रतीक्षेत होते तो अस्मिता क्रिएशनचा आपल्या बेळगावचा मराठी चित्रपट "दडपण" आता विराम आत्महत्येला, येत्या शनिवारी म्हणजेच 5 ऑगस्ट 2023 रोजी ग्लोब थिएटर येथे प्रदर्शित होत आहे.
बेळगाव मध्ये चित्रीकरण झालेला "दडपण" हा चित्रपट...
मनोरंजन
स्टँड -अप कॉमेडीमध्ये अमेरिकेत बेळगावच्या युवकाचा गवगवा
बेळगावच्या सिद्धार्थ साळगावकर या युवा आणि प्रतिभावंत चित्रपट निर्मात्याचा सध्या अमेरिकेतील 'स्टँड -अप कॉमेडी शो' क्षेत्रात गवगवा होत आहे. एवढ्यावर न थांबता सिद्धार्थ तेथील चित्रपट सृष्टीतही सक्रिय आहे. सध्या तो आपल्या स्वतःच्या पुढच्या चित्रपट प्रकल्पावर काम करण्याबरोबरच पटकथांचे लिखाण...
मनोरंजन
येळ्ळूर साहित्य संमेलनास ‘या’ अभिनेत्रीची उपस्थिती
बेळगाव लाईव्ह : येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) होणाऱ्या 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनास सिनेसृष्टीतील आणि छोट्या पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात त्यांची मुलाखत होणार...
मनोरंजन
अनिरुध्द ठूसे यांच्या ‘थोडी ओली पाने’ शॉर्ट फिल्मला सुयश
बेळगावातील कलाकार अनिरुध्द ठूसे यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शीत केलेल्या 'थोडी ओली पाने' या शॉर्ट फिल्मला पुणे येथे आयोजित इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचे ४ थ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हल या महोत्सवासाठी एकूण...
मनोरंजन
बेळगावात बाल नाट्य संमेलनाचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये १८ व १९ फेब्रुवारी २०२३ रोजी 'बालरंगभूमी अभियान, मुंबई' आयोजित पहिले बालनाट्य संमेलन रंगणार आहे. 'बालरंगभूमी अभियान, मुंबई' ने एक डौलदार पाऊल पुढे टाकत बेळगावमध्ये या साहित्य संमेलनाचे आयोजन केले असून सदर संमेलन बेळगाव येथील...
मनोरंजन
राहुल गीते ‘फिटनेस अँड वेलनेस अवॉर्ड्स’ ने सन्मानित
बेळगाव लाईव्ह : फिटनेस आणि वेलनेस उद्योगातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रामाणिक व्यक्तींच्या सन्मानार्थ 'कोएलिशन ऑफ एक्सरसाइज प्रोफेशनल्स ऑफ इंडिया'द्वारे आयोजित फिटनेस अँड वेलनेस अवॉर्ड्स 2023 या पुरस्काराने बेळगावमधील राहुल गीते यांना सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या...
मनोरंजन
पहिले बालनाट्य संमेलन बेळगावात
"बालरंगभूमी अभियान, मुंबई" या संस्थेतर्फे १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या संत मीरा हायस्कूलमध्ये बालनाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव आणि फुलोरा बेळगाव या संस्थांच्या सहकार्यामुळे संमेलनाला रंगत येणार आहे.
सदर संमेलनासाठी...
मनोरंजन
बेळगावात आंतरराज्य मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन
कॅपिटल वन सांस्कृतिक उपक्रम आयोजित “भव्य आंतरराज्य मराठी एकांकिका स्पर्धा " २०२३
*स्पर्धेसाठी नियम व अटी*
१) भव्य आंतरराज्य स्पर्धा या स्पर्धक संघातून *छाननी व आभासी (virtual)* प्राथमिक फेरीमधून निवडलेल्या, निवडक संघात भरविण्यात येतील.
२)प्राथमिक फेरीसाठी एकांकिकेचा सारांश कमाल पंचवीस ओळींच्या मध्ये...
Latest News
सहा मजली असणार बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय इमारत
बेळगाव लाईव्ह :सहा मजली भव्य इमारत बांधण्याच्या दृष्टीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नुकतेच व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. या नियोजित...