आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे औचित्य साधून बेळगावच्या तमाम क्रिकेट प्रेमींच्यावतीने एकेकाळी सरदार हायस्कूल मैदान गाजवणाऱ्या दिवंगत क्रिकेटपटूंना भव्य कटाऊटच्या माध्यमातून 'सरदार चे सरदार' या शीर्षकाखाली वाहण्यात आलेली भावपूर्ण श्रद्धांजली लक्षवेधी ठरत...
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या पुढाकाराने अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमुळे सरदार्स मैदानावरील टेनिस बॉल क्रिकेटचे एक प्रकारे पुनरुज्जीवन झाले आहे. भव्य बक्षीस रकमेच्या या स्पर्धेमुळे...
बेळगाव येथील या स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट असून प्रेक्षकांचा प्रतिसाद ही अफाट आहे. मात्र आमच्याकडे क्रिकेटचे 6 षटकांचे झटपट सामने होतात, इकडचे सामने 10 षटकांचे आहेत. त्यामुळे या स्पर्धेतील सामने आमच्यासाठी मोठे असणार आहेत, अशी प्रतिक्रिया नाशिकचा स्टार टेनिस बॉल...
आमदार अनिल बेनके करंडक अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आज गुरुवारी सरदार्स मैदानावर उतरलेल्या एका संघाचे नांव जरी एवायएम बी अनगोळ असले तरी या संघातील सर्व 11 खेळाडू रायगड व मुंबई येथील आहेत.
या पाहुण्या संघातील खेळाडूंनी आज उत्कृष्ट...
अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित आमदार ॲड. अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेद्वारे देशातील स्टार टेनिसबॉल क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी बेळगावकरांना उपलब्ध झाली आहे.
मुंबई, पुणे, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आंध्र, गोवा वगैरे ठिकाणचे खेळाडू या स्पर्धेत...
अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज झालेल्या सामन्यांमध्ये मराठा स्पोर्ट्स बेळगाव, अयोध्या कडोली आणि फौजी इलेव्हन या संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले.
शहरातील सरदार्स मैदानावर सदर स्पर्धा क्रिकेट...
अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आमदार अनिल एस. बेनके करंडक -2023 भव्य खुल्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आज सोमवारी दुसऱ्या दिवशी एसआरएस हिंदुस्तान आणि एसएसएस फाउंडेशन कणबर्गी या संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविले.
शहरातील सरदार्स मैदानावर आज...
बेळगाव येथील सरदार मैदानावर सुरू असलेल्या आमदार अनिल बेनके ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यांमध्ये इंडीयन बॉईज,आर्मी,चॉईस यमकनमर्डी,श्री स्पोर्ट्स या संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
रविवारी सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात बेळगावच्या इंडियन...
बेळगावचा एक्वेरियस स्विमिंग क्लब आणि स्विमर्सक्लबचा जलतरण खेळाडू अमन सुनगार याची 8 ते 11 फेब्रुवारी 2023 दरम्यान मध्य प्रदेश भोपाळ, येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2023 निवड झाली आहे .या स्पर्धेसाठी अमन सुनगार यांची कर्नाटक जलतरण संघात निवड...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील हालगा गावची होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिने तामिळनाडू येथील नागरकोईल येथे झालेल्या नॅशनल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ८७ किलो वजनी गटात बेळगावच्या अक्षता बसवानी कामतीने सुवर्णपदक पटकाविले आहे.
शुक्रवार 6 जानेवरी रोजी झालेल्या वेटलिफ्टिंगच्या स्नॅच...