बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील व्हॅक्सिन डेपोवर सुरु असलेल्या श्री चषक बेळगाव जिल्हा मर्यादित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी अल रझा आणि साईराज वॉरियर्स या दोन संघामध्ये रंगणार आहे. या सामन्याचे विशेष आकर्षण सामन्यासाठी पंच म्हणून येणारे 'डॅनी...
कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्सतर्फे हावेरी येथे आयोजित 'मिस्टर हावेरी -2023' या आंतर जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये बेळगावच्या रेसिडेन्सी क्लब जिमचा शरीर सौष्ठवपटू प्रताप कालकुंद्रीकर याने 70 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावण्याबरोबरच या स्पर्धेचे उपविजेतेपद देखील हस्तगत केले आहे.
कर्नाटक...
इंदोर येथे आयोजित खेलो इंडिया राष्ट्रीय युवा क्रीडा महोत्सव -2023 मध्ये कर्नाटक फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करत शहर परिसरातील दोघा युवा होतकरू फुटबॉलपटूंनी स्वतःसह बेळगावचे नांव उज्वल केले आहे.
पदवीपूर्व द्वितीय वर्षात शिकत असलेला बेळगाव तालुक्यातील कडोली गावचा निवृत्ती सुनील पावनोजी...
सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थच्यावातीने रविवार दि 12 फेब्रुवारी 2023 रोजी कुस्ती मैदान भरवण्यात आले आहे.प्रथम क्रमांकाची लढत डबल कर्नाटक केसरी पै.कार्तिक काटे विरुद्ध मध्यप्रदेश केसरी पै. सुदेश ठाकूर यांच्यात होणार आहे.
दोन नंबरची कुस्ती कर्नाटक केसरी पै.नागराज बसुडोणी विरुद्ध...
छ. शिवाजी महाराज कुस्ती संघटना व शादरुद्दीन दर्गा उरूस कमीटी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी पिरनवाडी येथे जंगी कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे आहे.
सदर कुस्ती मैदानाच्या पूर्वतयारीची बैठक आज गुरुवारी कुस्तीगीर कार्यालयात बैठक पार...
बेळगाव लाईव्ह : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी कोट्यवधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रासह क्रीडापटूंना अच्छे दिन येणार असल्याचे मत स्वप्नील जाधव याने व्यक्त केले आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार भारतीय क्रीडा...
बेळगावची युवा होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिने केरळ येथे आयोजित अखिल भारतीय पातळीवरील खेलो इंडिया इंटर युनिव्हर्सिटी गेम्स या क्रीडा महोत्सवातील वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात पुन्हा एकदा सुवर्णपदक हस्तगत केले आहे.
मागील वर्षी विजेतेपदाची हॅट्रिक...
महिन्या दोन महिन्यापूर्वी मच्छे येथील एका कॅन्टीनमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आता भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांनी आज मंगळवारी सकाळी खानापूर शहरातील जांबोटी क्रॉस येथील एका हॉटेलमध्ये चहा आणि नाश्त्याचा आस्वाद...
बेळगाव लाईव्ह : हुबळी सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या एसआर चॅलेंजमध्ये बेळगावच्या डॉ. सतीश बागेवाडी यांनी उत्तम कामगिरी करत ५ एसआर पदके पटकाविली आहेत. ऑडॅक्स कॅलेंडर वर्षात 200 किमी, 300 किमी, 400 किमी तसेच 600 किमी सायकलिंग पूर्ण करून त्यांनी...
अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित 'आमदार अनिल बेनके करंडक -2023' भव्य अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासह 5 लाख रुपयांचे बक्षीस बलाढ्य मोहन मोरे इलेव्हन संघाने हस्तगत केले आहे. स्पर्धेच्या आज झालेल्या अंतिम सामन्यात मोहन मोरे इलेव्हन...