बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांनी राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दोनवेळा केलेले अनावरण आणि त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचा झालेला दुग्धाभिषेक सोहळा यानंतर राजहंसगडावर जनतेला तात्पुरती प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. २१ मार्च ते ४ मे पर्यंत गडावर प्रवेश बंदी...
बेळगाव लाईव्ह : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढी पाडव्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. हिंदू संस्कृतीनुसार नववर्ष म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाच्या निमित्ताने होणाऱ्या खरेदीसाठी सर्वच बाजारपेठा हा मुहूर्त 'कॅश' करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
गुढीपाडव्यानिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदी आणि...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव विमानतळ प्रगतीपथाकडे झेपावत असतानाच अचानकपणे रद्द झालेल्या अनेक विमानसेवांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान या समस्येचा पाठपुरावा करत डॉ. प्रभाकर कोरे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी पत्रव्यवहार करून बेळगाव विमानतळावरून उड्डाणसेवा...
मराठा युवक संघातर्फे बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित कै. एल. आर. पाटील स्मृती जिल्हास्तरीय 57 व्या बेळगाव श्री शरीर सौष्ठव स्पर्धेच्या विजेतेपदासह मानाचा 'बेळगाव श्री' किताब कॉर्पोरेशन जिमच्या विकास सूर्यवंशी याने हस्तगत केला. त्याचप्रमाणे प्रवीण कणबरकर यांनी...
बेळगाव लाईव्ह : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या ११ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सुवर्ण विधानसौधच्या सेंट्रल हॉल येथे पार पडला.
यावेळी बोलताना थावरचंद गहलोत यांनी मनोगत व्यक्त करताना, शिक्षणाचा उपयोग आपल्या व समाजाच्या विकासासाठी झाला पाहिजे...
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक पोलिसांकडून शहरातील रहदारी वेठीस धरण्यात आल्याचा प्रकार आज सोमवारी दुपारी घडल्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज सोमवारी दुपारी सीपीएड कॉलेज मैदानावर जाहीर सभा होती....
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. युवा क्रांती मेळाव्याच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जाहीरनामा सादर केला. कर्नाटक काँग्रेस कार्यकारिणीसह बेळगावमधील काँग्रेस नेते...
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस निश्चित विजयी होईल असा विश्वास व्यक्त करण्याबरोबरच बेरोजगार युवक-युवतींसाठी दोन वर्षापर्यंतच्या मासिक वेतनासह 5 वर्षात नोकऱ्या या घोषणेसह गृहलक्ष्मी, गृहज्योती आणि अन्नभाग्य या योजनांचा समावेश असलेल्या काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याची काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल...
राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीला दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त शिवभक्तांनी सहकार्य केले,त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक मंगळवार दिनांक 21 रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज )...
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समिती हि केवळ संघटना नसून मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाचा आवाज आणि मराठी माणसाचे अस्तित्व आहे. गेल्या काही वर्षात समितीला दुहीचे ग्रहण लागले असून सीमाभागातील समितीचे अस्तित्व कमकुवत होत चालले आहे. 'तळे राखी तो...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...