Friday, April 19, 2024

/

या’ भागात रविवारी वीजपुरवठा खंडित

 belgaum

‘बळगाव लाईव्ह : हेस्कॉमकडून रविवारी औद्योगिक वसाहतीमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार आहे, अशी माहिती एका पत्रकाद्वारे हेस्कॉमने दिली आहे.

भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, येळ्ळूर रोड, चावडी गल्ली, दत्त गल्ली, राजवाडा कंपाऊंड, सर्वोदर कॉलनी, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, शहापूर, विणकर कॉलनी, रयत गल्ली,

निझामियानगर, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, बस्ती गल्ली, कपिलेश्वर कॉलनी, महादेव कॉलनी, समर्थनगर, पाटील गल्ली, हिंदवाडी, रानडे कॉलनी, गोवावेस, अनगोळ, विद्यानगर, अंजनेयनगर, राजहंसगल्ली, महादेवनगर, संतमीराशाळा रस्ता, वडगाव, गुलमोहर कॉलनी, पारिजात कॉलनी,

 belgaum

ओंकारनगर, भाग्यनगर पहिला क्रॉस ते दहावा क्रॉस, आनंदनगर, संभाजीनगर, केएलई येळ्ळूर रस्ता, आदर्शनगर, जेलशाळा, अन्नपुर्णेश्वरनगर, गणेशनगर, ॲटोनगर औद्योगिक वसाहत, कॅनरा बँक, के. एस. आर. टी. सी. डेपो, कणबर्गी रस्ता, कुलकर्णीनगर, के. एच. बी. कॉलनी, आंबेडकर कॉलनी,

रामतीर्थनगर क्रॉस ३५ ते ४३, गणेश सर्कल, सिंडीकेट बँक, सुरभी हॉटेल, अशोक कॉलनी, कुलकर्णी लेआऊट सेक्टर ८ ते ९ या भागात रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.