belgaum

नैऋत्य रेल्वेने बेळगाव ते मंगुरू(तेलंगणा) दरम्यान दररोज रेल्वे क्र. 07335 /07336 विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे मंत्रालयम आणि सिकंदराबाद वगैरे भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे.

bg

सदर विशेष रेल्वेचे वेळापत्रक आणि थांबे पुढील प्रमाणे असणार आहेत. रेल्वे क्र. 07335 /07336 बेळगाव – मंगुरू-बेळगाव डेली एक्सप्रेस स्पेशल : रेल्वे क्र. 07335 बेळगाव – मंगुरू डेली एक्सप्रेस स्पेशल 17 जानेवारी 2023 ते 30 मार्च 2023 या कालावधीत बेळगाव येथून दररोज दुपारी 1:10 वाजता प्रस्थान करेल आणि मांगुर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12:50 वाजता पोहोचेल. या रेल्वेचे प्रवासादरम्यानचे थांबे आणि तेथील आगमन व प्रस्थानाची वेळ पुढीलप्रमाणे आहे.

खानापूर (01:33/01:34 वा.), लोंढा (02:08/02:10 वा.), अळणावर (02:47/02:48 वा.), धारवाड (03:28/03:30 वा.), एसएसएस हुबळी (04:05/04:15 वा.), गदग (05:10/05:12 वा.), कोप्पळ (06:00/06:02 वा.), होसपेटे (06:40/06:45 वा.), तोरणागल्लू (07:23/07:25 वा.), दरोजी (07:35/07:36 वा.), बळ्ळारी (08:35/08:40 वा.), गुंटकल (09:55/10:05 वा.), अधोनी (10:54/10:55 वा.), कोसगी (11:19/11:20 वा.), मंत्रालयम रोड (11:39/11:40 वा.), रायचूर (12:01/12:03 वा.), कृष्णा (12:19/12:20 वा.), यादगीर (12:49/12:50 वा.), चित्तापूर (02:04/02:05 वा.), मलखैद रोड (02:14/02:15 वा.), सिरम (02:24/02:25 वा.), तंदूर (02:49/02:50 वा.), विकाराबाद (03:34/03:35 वा.), लिंगमपल्ली (04:08/04:10 वा.), बेगमपेट (04:28/04:30 वा.),  सिकंदराबाद (05:25/05:40 वा.), भोंगीर (06:14/06:15 वा.), जनगांव (06:41/06:42 वा.), काझीपेट (07:43/07:45 वा.), वारंगल (07:53/07:55 वा.), केसमुद्रंम (07:59/08:00 वा.), मेहबूबाबाद (08:59/09:00 वा.), दोरणाकल (09:23/09:25 वा.) आणि भद्रचलम रोड (10:45/10:55 वा.) स्थानकं.

परतीच्या मार्गावर रेल्वे क्र. 07336 मांगुर -बेळगाव डेली एक्सप्रेस स्पेशल रेल्वे 18 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत दररोज दुपारी 3:40 वाजता मंगुरू येथून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3:55 वाजता बेळगावला पोहोचेल. या रेल्वेचे प्रवासादरम्यानचे थांबे आणि तेथील आगमन व प्रस्थानाची वेळ पुढीलप्रमाणे आहे. भद्रचलम रोड (04:40/05:00 वा.), दोरणाकल (06:03/06:05 वा.), मेहबूबाबाद (06:19/06:20 वा.), केसमुद्रंम (06:31/06:32 वा.), वारंगल (07:28/07:30 वा.), काझीपेट (07:50/07:52 वा.), जनगांव (08:37/08:38 वा.), भोंगीर (09:09/09:10 वा.), सिकंदराबाद (10:10/10:20 वा.), बेगमपेट (10:28/10:30 वा.), लिंगमपल्ली (10:57/10:58 वा.), विकाराबाद (11:37/11:38 वा.), तंदूर (12:07/12:08 वा.), सिरम (12:34/12:35 वा.), मलखैद रोड (12:44/12:45 वा.), चित्तापूर (12:54/12:55 वा.), यादगीर (02:29/02:30 वा.), कृष्णा (03:04/03:05 वा.), रायचूर (03:38/03:40 वा.), मंत्रालयम रोड (04:04/04:05 वा.), कोसगी (04:24/04:25 वा.), अधोनी (05:04/05:05 वा.), गुंटकल (06:20/06:30 वा.), बळ्ळारी (07:55/08:00 वा.), दरोजी (08:27/08:28 वा.), तोरणागल्लू (08:38/08:40 वा.), होसपेटे (09:25/09:30 वा.), कोप्पळ (10:02/10:04 वा.), गदग (10:53/10:55 वा.), एसएसएस हुबळी (12:10/12:20 वा.), धारवाड (12:48/12:50 वा.), अळणावर (01:27/01:28 वा.), लोंढा (02:16/02:18 वा.) आणि खानापूर (02:47/02:48 वा.) स्थानकं. उपरोक्त विशेष रेल्वे गाडीला 12 डबे असणार असून त्यामध्ये 1 एसी टू टायर, 1 एसी थ्री टायर, 6 स्लीपर क्लास, 2 जनरल सेकंड क्लास आणि 2 सेकंड क्लास लगेज कम ब्रेक-व्हॅनचा समावेश असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.