Friday, April 26, 2024

/

मध माशांच्या हल्यात जखमी शेतकऱ्याच्या मृत्यू

 belgaum

मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेले हलगा येथील शेतकरी भैरू गुंडू मोरे(वय वर्षे 73)यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.गुरुवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला आहे.

शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गुंडू मोरे हे रविवारी 18 रोजी शेताकडे गेले होते. याचवेळी  मधमाशांनी हल्ला  करत त्यांचा चावा घेतला होता.

जखमी अवस्थेत  कसेबसे आपल्या घराकडे आले त्यानंतर त्यांना अधिक उपचारा करिता त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते.Farmer death

 belgaum

दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा 22 रोजी  मृत्यू झाला  ते हलगा येथील प्रसिद्ध किराणा दुकानदार होते.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुलगे, एक मुलगी, सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.

शेतकऱ्याचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने ए पी एम सी कडून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.गुरुवारी सायंकाळी ठीक पाच वाजता हलगा  येथूनअंत्ययात्रा निघणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.