Thursday, April 25, 2024

/

*गुजरात नॅशनल गेम्स मध्ये चमकली मलप्रभा*

 belgaum

बेळगावची नावाजलेली आशियाई पदक विजेती खेळाडू मलप्रभा जाधव हिने गुजरात मध्ये सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळात यश संपादन केले आहे.

मलप्रभा हिने 48 किलो वजन गटात ज्यूडो मध्ये कांस्य पदकाची कमाई केली.

मलप्रभाला तिचे कोच त्रिवेणी एम एन आणि जितेंद्र सिंह बेळगाव तालुक्यातील चिरमुरी येथील चिरमुरी येथील तिचे वडील यल्लप्पा जाधव आई शोभा जाधव  यांचे मार्गदर्शन लाभत आहे.Malprabha

 belgaum

मलप्रभा हिने या अगोदर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धातून यश मिळवले आहे गुजरात नॅशनल गेम्स मध्ये मिळवलेल्या यश बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.