33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Monthly Archives: June, 2022

खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात पोचली मदत

इनरव्हील क्लब आणि लॉज व्हिक्टोरिया नं -9 (ब्रदरहुड) द्वारे (ग्रामीण शिक्षण अभियान) अंतर्गत तळावडे आणि गोल्याळी गावात 'ऑपरेशन मदत' च्या माध्यमातून रेनकोट वाटप - इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव तर्फे तळवडे आणि गोल्याळी गावात 'ऑपरेशन मदत' च्या माध्यमातून पश्चिम घाटातील घनदाट...

सकाळी सकाळी बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई

बेळगावात टोळी युद्ध वाढले आहे रियल इस्टेटच्या नावाखाली अनेकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत जीवे मारण्याची धमक्या देत पैसे उकळण्याच्या घटनात वाढ झालेली आहे यावर आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.पोलिसांनी बुधवारी सकाळी सकाळी गुंडांच्या घरावर छापेमारी...

राजकीय बाहुले बनलेल्या पोलिसांविरुद्ध आंदोलन

बेळगावातील पोलीस राजकीय नेतेमंडळींच्या दबावाखाली येऊन नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचे काम करत आहेत असा आरोप बेळगावातील वकीलांनी केला असून त्यासंदर्भात आंदोलन छेडून आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. बेळगावातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसून...

शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पायोनियर बँकेचा सन्मान*

" देशाचा विकास सर्वसमावेशक व्हायचा असेल तर सहकार क्षेत्राच्या शिवाय तो शक्य नाही या देशाच्या विकासात शेड्युल्ड आणि अर्बन बँकांचे योगदान फार मोठे आहे. तुम्ही शंभर वर्षे टिकून आहात हेच तुमच्या कर्तुत्वाचे गुपित आहे .पण आपल्याला येथे थांबून चालणार...

‘केंद्रापर्यंत पोहोचणार मध्यवर्ती समितीचा आवाज’

वरून कोसळणारा पाऊस, प्रशासनाची दडपशाही, छाती दडपून टाकणारा पोलिसफाटा, नेत्याना बजावलेल्या नोटिसा या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेला मोर्चा प्रचंड प्रमाणात यशस्वी झाला,ही एक ऐतिहासिक घटना झाली आहे. आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आणि न्याय मिळवण्यासाठी दिली 65 वर्ष...

खुद्द एडीजीपी, डीजीपींच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता!

प्रत्यक्ष डोळ्यासमोर समक्ष जोपर्यंत वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत नाही तोपर्यंत आणि वाहन चालकाने मद्यप्राशन केल्याची बाब वगळता फक्त कागदपत्र तपासणीसाठी म्हणून पोलिसांनी वाहने रोखू नयेत, असा स्पष्ट आदेश राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि पोलिस उपमहासंचालकांनी (एडीजीपी) दिला आहे....

12 जुलैला मराठा सेंटरमध्ये डीएससी भरती मेळावा

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे येत्या मंगळवार दि. 12 आणि बुधवार दि. 13 जुलै 2022 रोजी मराठा लाईट इन्फंट्रीच्या माजी सैनिक आणि टीए पर्सनल यांच्यासाठी सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदांसाठी डीएससी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात...

यल्लमा डोंगरावरील लूट थांबवण्याची मागणी

सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर देवीच्या पुजाऱ्यांनी आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला असून त्यांच्याकडून देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट केली जात आहे. तेंव्हा हा गैरप्रकार त्वरित थांबवावा, अशी मागणी करत शहरातील जय भीम ओम साई संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून...

‘या’ ग्राम पंचायतीने लक्ष देण्याची मागणी

कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी डेंग्यूचे रुग्ण वाढवून नागरिकांचा जीव धोक्यात आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतमध्ये अलीकडे गावातील स्वच्छता पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कचऱ्याची उचल, गटारांची साफसफाई आदी...

‘या’ कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रसूती रजा

सरकारी महिला कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या महिलांना आता प्रसूती रजा मंजूर करण्याचा प्रस्ताव असून या संदर्भातील सुधारित आदेश लवकरच जारी करण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या महिलांना प्रसूती दिवसांपासून सुमारे 180 दिवस रजेचा...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !