Tuesday, April 30, 2024

/

*शिंदोळी गावातील बालिकेवर रमेश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून उपचार*

 belgaum

*शिंदोळी गावातील बालिकेवर रमेश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून उपचार*-

बेळगाव तालुक्यातील शिंदोळी या गावातील राधिका नागेश हलगेकर ही सहा वर्षीय बालिका गेल्या एक वर्षापासून मज्जातंतूच्या आजाराने त्रस्त आहे.

बालिकेच्या उपचारासाठी माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून मदत करण्यात आली आहे. रमेश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून बेळगाव मधील केएलइएस रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट अभिषेक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर बालिकेवर शस्त्रक्रिया केली आहे.

 belgaum

यावेळी कर्नाटक नागरी पाणीपुरवठा मंडळाच्या संचालिका श्रीमती दीपा कुडची, ग्रामपंचायत सदस्य सतीश शहापूरकर, जनसंपर्क अधिकारी श्रीधर आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.