Daily Archives: Jan 10, 2022
बातम्या
खानापूर समिती बैठकीत आमदार खासदारांच्या निषेधाचे ठराव
मराठी भाषिकां विरोधात गरळ ओकणाऱ्या आमदार खासदारांच्या सह माजी आमदारांचा देखील निषेधाचा ठराव खानापूर तालुका समितीच्या बैठकीत मांडण्यात आला.
खानापूर तालुका म ए समितीची महत्वाची बैठक शिवस्मारक येथे दुपारी २ वाजता संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी म ए समितीचे अध्यक्ष...
क्रीडा
सेंट्रल रेव्हन्यूचा सागर कतुर्डे ‘मिस्टर इंडिया -2021’
भारतीय शरीरसौष्ठवपटूंचा महासंघ अर्थात इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनतर्फे आयोजित देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या 13 व्या मिस्टर इंडिया -2021 शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन -2021 अर्थात मि. इंडिया' किताब सेंट्रल रेव्हन्यू स्पोर्ट्स अँड कल्चरल बोर्डच्या सागर कतुर्डे याने हस्तगत केला आहे.
खम्माम...
बातम्या
15 फेब्रुवारीच्या आत होणार सीमाभागातील मराठी साहित्य संमेलने
साहित्य संमेलन महा मंडळाची बैठक सोमवारी गिरीश कॉम्प्लेक्स येथील भगतसिंह सभागृहात पार पडली.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता 15 फेब्रुवारी पर्यंत सर्व संमेलन पार पाडून घ्यावीत असा बैठकीत ठराव संमत करण्यात आला.
संमेलना संबंधी काही अडचणी असल्यास वक्ते हवे असल्यास साहित्य महा...
बातम्या
बेळगाव जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
बेळगाव शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची धास्ती घेत खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या सर्व शाळांना सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी बजावला आहे.
उद्या मंगळवार 11 जानेवारी पासून 18 जानेवारी पर्यंत बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील...
बातम्या
भाविकांना डोंगराकडे न येण्याचे आवाहन
कोरोना चा संसर्ग वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सौंदत्ती रेणुका देवी मंदिरासह बेळगाव जिल्ह्यातील आठ मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली आहेत.मंदिर बंद करण्यात आल्या मुळे, 17 जानेवारी रोजी रेणुका देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे.
रेणुकादेवी मंदिर दर्शनासाठी बंद आणि यात्रा...
बातम्या
या शाळेत कोरोनाचा उद्रेक : 80 विद्यार्थी बाधित
कित्तूर येथील कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक शाळेमध्ये कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून शाळेच्या 10 कर्मचाऱ्यांसह तब्बल 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कित्तूर येथील कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक शाळेतील कांही विद्यार्थ्यांमध्ये ताप, सर्दी,...
बातम्या
…हा तर मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार
सध्या कोरोनाचा धोका पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सरकार कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्व निर्बंध कडक करत आहे. या पार्श्वभूमीवर कॅम्प येथील एका शाळेमध्ये लग्नाचा स्वागत समारंभाचे आयोजन करून मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडल्यामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोरोना...
बातम्या
शहरात दगडाने ठेचून रिक्षाचालकाचा खून
गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या रुक्मिणीनगर येथील एका युवा ऑटोरिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी शहरातील गांधीनगरनजीक उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नोहान नासिर धारवाडकर (वय 23, रा. रुक्मिणीनगर) असे खून झालेल्या ऑटोरिक्षाचालकाचे नांव आहे. गांधीनगरनजीकच्या मुचंडी...
बातम्या
कॅन्टोन्मेंट हद्दीत ट्रांझिट चार्ज आकारणीवर बंदी
देशातील कॅन्टोन्मेंट हद्दीतील एन्ट्री टॅक्स, लायसन्स फी, टोल आदी सर्व प्रकारच्या पारगमन अर्थात वाहन प्रवेश शुल्क (ट्रांझिट चार्ज) आकारणीवर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने बंदी घातली आहे.
एकेकाळी ऑकट्राॅय त्यानंतर एन्ट्री टॅक्स पुढे लायसन्स फी आणि आता टोल अशा नांवाखाली कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये...
बातम्या
हलगा -मच्छे बायपास : विकास की भ्रष्टाचार?
बेळगाव शहरासाठी सामान्य माणसाला कोणताही फायदा नसलेला आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हलगा -मच्छे बायपास हा बेकायदेशीर आहे याबद्दल न्यायालयात कायदेशीर लढा सुरु आहे. मात्र आता या बायपास प्रकरणात बेकायदेशीर कामासोबत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एकीकडे...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...