19 C
Belgaum
Wednesday, March 22, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 10, 2021

महामेळाव्यासाठी एकनाथ शिंदे यांना आणण्याचे प्रयत्न

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या 13 डिसेंबर रोजी बेळगावात आयोजित केल्या जाणाऱ्या सीमा महामेळाव्याला महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांना आणण्याचे प्रयत्न सुरू झाले असून मंत्री शिंदे यांना मेळाव्यासाठी आणण्याची जबाबदारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबईचे प्रमुख मंगेश...

आरक्षण तिढ्यामुळे महापौर निवडणूक सस्पेन्स कायम

बेळगाव महापौर निवडणुकीबाबत सस्पेन्स अद्याप कायम असून महापौर व उपमहापौर पदाच्या आरक्षणाबाबत नगरविकास खात्याने अद्याप स्पष्टीकरण दिले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे बेळगाव, हुबळी -धारवाड व गुलबर्गा या तीन महापालिकांची निवडणूक एकाच वेळी झाली. यापैकी गुलबर्गा महापालिकेची आरक्षणानुसार 20 नोव्हेंबर...

.. अखेर ‘या’ रस्त्याने घेतला एकाचा बळी!

बेळगुंदी ते राकसकोप या अत्यंत खराब रस्त्याच्या स्वरुपातील मृत्यूच्या सापळ्याने अखेर एकाचा बळी घेतला आहे. या रस्त्यावर गेल्या मंगळवारी रात्री मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाऊ कंग्राळकर या मोटरसायकलस्वाराचा आज उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाला. बेळगुंदी ते राकसकोप या...

माध्यान्ह आहारातील ‘अंडी’ वादाच्या भोवऱ्यात?

एकीकडे पेजावर मठाधीशांसह शहरातील समस्त शाकाहारी नागरिक मंच बेळगावने शालेय मुलांच्या माध्यान्ह आहारामध्ये अंडी समाविष्ट करू नयेत, अशी मागणी केली जात असताना दुसरीकडे कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मीकी नोकर संघाने माध्यान्ह आहारातून कोणत्याही परिस्थितीत अंडी वगळली जाऊ नयेत, अशी मागणी...

…वाढवण्याऐवजी नष्ट केलं जात आहे ‘या’ रस्त्याचे सौंदर्य

बेळगावात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याऐवजी रस्त्याच्या दुभाजकावर असलेली रंगबिरंगी मनमोहक फुलझाडे उखडून टाकण्याचा संतापजनक प्रकार सध्या तिसऱ्या रेल्वे गेट ते पिरनवाडीपर्यंतच्या रस्त्यावर पहावयास मिळत आहे. जनतेने शहर विकासासाठी दिलेल्या पैशाचा या पद्धतीने चुराडा केला...

माध्यान्ह आहारात अंडी देण्यास पेजावर मठाधिसशांचा विरोध

पेजावर मठाचे प्रमुख विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी यांनी माध्यान्ह भोजन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शाळकरी मुलांना अंडी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. खाद्यसंस्कृती बदलण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक व्यक्तीला अन्न निवडण्याचा अधिकार आहे. असे ते म्हणाले” "मुले निष्पाप असतात आणि त्यांना ते...

दहावी परीक्षा उत्तरलेखन पद्धत पुन्हा बदलली, वर्णनात्मक उत्तरे लिहावी लागणार

कर्नाटक राज्यात या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्णनात्मक उत्तरे लिहिण्याची तयारी करावी लागेल. कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने 2021 च्या बोर्ड परीक्षांदरम्यान लागू केलेला बहु-पर्यायी प्रश्न पॅटर्न मागे घेतला आहे. वर्णनात्मक प्रकारच्या प्रश्नांच्या पूर्वीच्या पॅटर्नवर परीक्षा...

नगरसेवकांनी बजावला निवडणुकीचा हक्क

विधान परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या दोन जागांसाठी बेळगाव जिल्ह्यात मतदान होत असून या निवडणुकीत नवनिर्वाचित नगरसेवकानी प्रथमच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना मतदानाचा हक्क मिळणार की नाही असा संभ्रम होता. मात्र तो संभ्रम...
- Advertisement -

Latest News

नितीन गडकरी यांना धमकी हिंडलगा कारागृहातून, नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !