18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 7, 2021

बेळगाव विमान तळ प्रवाशी संख्येत वाढ

बेळगाव विमानतळ एप्रिल ते 21 सप्टेंबर या कालावधीत प्रवाशी संख्येत 84.3% वाढ झाली आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या ताज्या हवाई वाहतूक अहवालात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कर्नाटकमधील विमानतळांवर प्रवाश्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. बेळगाव विमानतळाने...

तलावात बुडून सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत- सुदैवाने मोठी बहीण वाचली*

देवपूजेचे साहित्य विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तीन बहिणींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला. एकटी सुदैवाने बचावली असून सांबरा येथे घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास महादेव तलावात ही घटना घडली.नेत्रा कोळवी वय 8 प्रिया कोळवी वय 6 दोघीही...

‘तेरी याद मे बनाई मुरत ‘- आधुनिक काळातील सत्यवान

प्रत्येकाच्या मनात स्वतःचा ताजमहल असतो,आणि स्वतःची एक मुमताज असते. पत्नी विरह हा राजा पासून रंका पर्यन्त सगळ्यांना सारखाच असतो. कुणाचे हुंदके दिसतात कुणाचे दिसत नाहीत.जीवन वेदीवर साथीने चाललेली पाऊल जोडी दाराला विसरता येत नाहीत. कोण मूक पणाने अश्रू ढाळत रहातात...

ज्यांनी महापालिकेवरील भगवा काढला तो पक्ष मी सोडला- शिवाजी सुंठकर

ज्या पक्षाने बेळगाव मनपावरील भगवा काढला तो पक्ष मी सोडला असे सांगत माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी संघर्षाचा नारा दिला.मनपा निवडणुकीत आमचा पराभव झाला नसून कटकारस्थान करून आम्हाला हरवण्यात आले आहे असा घाणाघाती आरोप त्यांनी केला. पाटील गल्ली वडगांव येथील...

महिलांनो लष्करात जाण्यासाठी काय काय कराल?

लष्कर हे असं क्षेत्र आहे ज्यात पूर्वी पुरुषांचा पगडा होता. पण तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आझाद हिंद सेनेत मोठ्या प्रमाणात महिला सामील झाल्या होत्या. नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांना महिलांचं महत्व कळलं होतं. स्वा. सावरकरांच्या कल्पनेतली स्त्री सुद्धा...

पर्यावरण वाचवा आणि प्लास्टिकचा वापर टाळा

पर्यावरण दिवस आपण वर्षातील एक दिवस साजरा करतो. पर्यावरण दिनाचे कार्यक्रम होतात, काही उपाययोजनाही केल्या जातात. परंतु आपण वर्षाचे बारा महिने पर्यावरणाचा विचार केला तर येणारा काळ आपल्या पुढच्या पिढीसाठी हा उत्तम असेल. आपल्या रोजच्या जीवनात आपण सर्रास प्लास्टिकचा वापर...

बेळगावात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी घट : पेट्रोल पंप चालकांची चांदी

केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे बेळगावात पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी घट झाली. केंद्राचा नवा दर गुरुवारपासून तर राज्याचा नवा दर शुक्रवारपासून लागु झाला. बेळगावात शनिवारी पेट्रोल दर १००.३५ पैसे तर डिझेलचा दर ८४.८३...

बोम्मई सरकार,100 दिवस पूर्ण:यशस्वी की संघर्षपूर्ण?

सरकारचे 100 दिवस पूर्ण होत असताना, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रशासनाला योग्य दिशेने नेण्यासाठी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांवर समाधान व्यक्त केले आणि राज्य सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीच्या दिशेने काम करत आहे. असे दावा केला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही चर्चा होण्याची शक्यता...

हनगलचा पराभव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासाठी चिंतेचे कारण

हनगल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या धक्कादायक पराभवामुळे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये चिंता निर्माण झाली आहे. आता हे नेते घडामोडींचा आढावा घेतील आणि 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीमध्ये बदल करतील.असे नवे तत्व ठरले आहे. हनगल येथे भाजपचे दिग्गज नेते दिवंगत सी.एम....

सर्व प्रकरणांमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा गृहीत धरता येणार नाही:हायकोर्ट

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, 1989 अंतर्गत गुन्हा, ज्या गुन्ह्यात पीडित अनुसूचित जाती किंवा जमातीचा किंवा ची असेल असे गृहीत धरले जाऊ शकत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने असेही निदर्शनास आणून दिले की जर...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !