Monday, July 15, 2024

/

किल्ले बनवणाऱ्या बालचमुना आवाहन

 belgaum

किल्ले बनवणाऱ्या बालचमुना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव live च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखी मुलांनी बनवलेला किल्ला जगभर पोचवण्याची संधी बेळगाव Live तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.

तुम्ही बनवलेला किल्ल्याचा फोटो किंवा व्हीडिओ माहीती देणाऱ्या बाईट सह 9448351816 या नंबर वर पाठवायचा आहे. तुम्ही तुमचे नाव पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आणि किल्ल्याची लिखित स्वरुपात असलेली 4 ओळींची माहिती देणे आवश्यक आहे.

तुम्ही पाठवलेला किल्ल्याचा फोटो किंवा व्हीडिओ बेळगाव live च्या फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केला जाईल.केवळ बेळगाव जिल्ह्यातील किल्ल्यांच्या पुरता मर्यादित आहे निवडक किल्ल्याना बेळगाव live च्या वतीनं ट्रॉफी देण्यात येणार आहे.

चला तर तुम्ही बनवलेल्या किल्ल्याचा फोटो काढा आणि बेळगाव live कडे 9448351816 या नंबवर पाठवा आणि तुमचा किल्ला जगभर पोचवा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.