Saturday, May 4, 2024

/

अंगणवाडीतील कामगार व सहायक पदांसाठी अर्ज

 belgaum

कर्नाटक सरकार महिला व बालकल्याण विभागा तर्फे अंगणवाडीतील कामगार व सहायक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. संपूर्ण माहिती येथे वाचा

ऑनलाईन अर्ज भरणायची शेवटची तारीख 14 ऑगस्ट आहे. कामगार पदासाठी शैक्षणिक योग्यता दहावी. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे (विकलांग व्यक्तीसाठी 10 वर्ष अधिक). सहायक पदासाठी शैक्षणिक योग्यता चवथी ते नववी. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे. संबंधित अंगणवाडीच्या वॉर्ड अथवा ग्राम हद्दीतील रहिवासी महिला त्या पदासाठी पात्र आहेत .

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारी प्रमाण पत्रे
1. आधार कार्ड
2. जन्म प्रमाण पत्र / दहावी प्रमाण पत्र
3. जाती व मिळकत प्रमाण पत्र
4. रहिवासी प्रमाण पत्र
5. शाळा सोडल्याचा दाखला
6. पासपोर्ट फोटो
7. संबंधित मार्क्स कार्डAnganwadi

 belgaum

बेळगाव शहरातील व ग्रामीण भागातील महिलांनी या संधीचा लाभ करून घ्यावा असे मत एम कोचिंगचे संस्थापक रवि बेळगुंदकर यांनी व्यक्त केले.

ऑनलाईन अर्ज करण्याचे संकेतस्थळ
https://anganwadirecruit.kar.nic.in/

अधिकृत अधिसूचना
https://anganwadirecruit.kar.nic.in/docs/338915536.pdf

अधिक माहिती साठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संपर्क करा
रवि बेळगुंदकर
एम कोचिंग, शेट्टी गल्ली, बेळगाव
मोबाईल 9442946703

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.