Saturday, April 27, 2024

/

को ऑर्डीनेटर टू सीएम कोण?

 belgaum

मुख्यमंत्र्यांचा दौरा कुठे आहे? मुख्यमंत्री कोठे जातात, मुख्यमंत्र्यांचे मत काय, कोणत्या विषयावर मुख्यमंत्र्यांना काय सांगायचे आहे? यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यासाठी कॉर्डिनेटर टू सीएम या पदाची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्वतः मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी ही नियुक्ती केली असून या संदर्भातील माहिती त्यांनी जाहीर केली आहे.

माध्यमांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा समन्वय करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीला देण्यात आली आहे. बसवराज बोम्माई यांनी स्वतः ही नियुक्ती केली आहे. गुरुलिंगस्वामी एचबी हे आता मुख्यमंत्र्यांचे अधिकृत मीडिया समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

 belgaum

बेंगळुरूचे राहवासी गुरुलिंगस्वामी एचबी अ मुख्यमंत्री बसवराज बोम्मायी यांचे अधिकृत मीडिया समन्वयक असतील.मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत किंवा सरकारचे उपसचिव टी महन्तेश यांच्या पुढील आदेशापर्यंत ही निवड ग्राह्य असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.