Thursday, April 25, 2024

/

किराणा दुकानात दारूची विक्री

 belgaum

किराणा दुकानात बेकायदेशीर रित्या दारू विकणाऱ्या दुकानावर कारवाई करत काकती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काकती येथील महालक्ष्मी स्टोअर्स या बेकायदेशीर रित्या दारू विकणाऱ्या दुकानावर धाड टाकत चार लिटर दारू जप्त केली आहे.

भीमसेन चंद्रप्पा कम्बार असे या किराणा दुकान दाराचे नाव आहे.

 belgaum

बेळगाव पोलिसांनी सोमवारी लॉकडाऊन उल्लंघन प्रकरणी 38 वाहन जप्त केली असून मास्क परिधान न करणाऱ्या 222 जणांवर गुन्हा नोंद केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.