Tuesday, April 23, 2024

/

*शुक्रवारी बेळगाव पोलिसांची ही कारवाई*

 belgaum

पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह कारवाई करत आहेत.दिवसभरात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या लोकांची 57 वाहने जप्त केली.

विना मास्क फिरणाऱ्या 394 व्यक्तीवर कारवाई पोलिसांनी केली आहे.के ई डी कायद्या अंतर्गत तीन गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत.

 belgaum

दिलासादायक -नवीन रुग्णांपेक्षा डिस्चार्जची संख्या अधिक-बेळगाव जिल्ह्यात 1319 नवीन कोरोनाचे रुग्ण- 1456 जण झालेत कोरोनामुक्त – एकूण सक्रिय रुग्ण 17757

28 मे रोजीचे बेळगाव आरोग्य खात्याचे मेडिकल बुलेटिन मधील माहिती- शुक्रवारी मयतांची संख्या झाली 10 एकूण कोरोनाचे बळी 522 –

1319 नव्या रुग्णां पैकी बेळगाव जिल्ह्यात 523 नवीन रुग्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.