Wednesday, May 8, 2024

/

केवळ वोट नाही तर नोटदेखील!

 belgaum

केवळ वोट नाही तर नोटदेखील!
शुभम शेळकेंना कोंडुसकर परिवाराची भरीव देणगी!-

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना सीमावासियांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. आज तालुक्यातील पूर्व भागात शुभम शेळके यांचा झंझावाती प्रचार सुरु झाला.

प्रचाराचा पहिला दिवस असूनही मराठी भाषिकांनी शुभम शेळके यांना उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. तालुक्यातील जनतेने शुभम शेळके यांना आर्थिक पाठिंबाही दिला.Shubham

 belgaum

ओल्ड गांधीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि कट्टर मराठी भाषिक चंद्रकांत कोंडुसकर आणि परिवाराने शुभम शेळके यांना ५०००० रुपयांची भरीव देणगी दिली आहे. या रक्कमेचा धनादेश शुभम शेळके यांच्याकडे चंद्रकांत कोंडुसकर यांनी सुपूर्द केला.

न्यू गांधी नगर येथील कोंडुसकर मंगल कार्यालयाजवळ मदन बामणे, सागर पाटील, संतोष कृष्णाचे आणि बाळू जोशी यांच्या उपस्थितीत धनादेश शुभम शेळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.