Monday, April 29, 2024

/

शहराच्या पाणी पुरवठ्यात ३ दिवस व्यत्यय

 belgaum

शहरातील २४ तास पाणी योजनेसह संपूर्ण शहरातील पाणी पुरवठ्यात ५ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत व्यत्यय असणार आहे.

बेळगाव शहर पाणी पुरवठा मंडळ योजनेतील हिडकल, कुंदरगी, तुम्मरगुद्दी पंपहाऊसमध्ये लिंकिंग कामकाज हाती घेण्यात आले आहे.

यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात तीन दिवस व्यत्यय येणार असून नागरिकांनी याची दखल घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा मंडळ आणि ड्रेनेज मंडळ उपविभागाचे सहायक अभियंत्यांनी कळविले आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.