Tuesday, May 14, 2024

/

ए सी पी बरमनी पुन्हा बेळगावात

 belgaum

गेली दोन वर्षे मार्केट ए सी पी म्हणून सेवा बजावलेले ए सी पी नारायण बरमनी यांची बदली खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात झाली होती मात्र केवळ एका आठवड्यातच पुन्हा त्यांची बेळगावला बदली झाली आहे.

ए सी पी बरमनी आता गुन्हा अन्वेषण विभागाचे ए सी पी म्हणून सेवा बजावणार आहेत गुन्हे अन्वेषण विभागाचे ए सी पी महंतेश जेद्दी यांची बदली खानापूर पोलिस ट्रेनिंग सेंटर मध्ये झाली असून त्यांच्या जागी बरमनी यांची नियुक्ती झाली आहे.

राज्य सरकारच्या गृह खात्याने आदेश बजावला असून 11 ए सी पी बदल्या करण्यात आल्या आहेत.गणेश विसर्जन रोजी रात्री बरमनी यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला होता मार्केट ए सी पी म्हणून सदाशिव कट्टीमनी यांनी पदभार स्वीकारला होता केवळ एक आठवड्याच्या अंतरावर ही बदली पुन्हा बरमनी बेळगाव शहरात दाखल झाले आहेत.

 belgaum

गेल्या दोन वर्षापूर्वी महंतेश जेद्दी आणि बरमनी यांनी 27 सप्टेंबर 2018 रोजी एकदाच पदभार स्वीकारला होता आता जेद्दी यांची खानापूरला बदली झाली आहे.

27 सप्टेंबर 2018 रोजी या दोन ए सी पी यांनी पदभार घेतलेली बातमी वाचण्यासाठी करा खालील लिंक क्लिक

Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27, 2018

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.