Tuesday, March 19, 2024

बुधवारचे ते 41 कोरोना रुग्ण या भागातील आहेत

 belgaum

बुधवारी बेळगाव शहरात जे 41 रुग्ण आढळले आहेत त्यापैकी बहुतांश रुग्ण बेळगाव शहर आणि परिसरातील आहेत.

हिंडलगा जेल मधील 11 कैदी पोजिटिव्ह आले आहेत. बेळगाव शहरात 18 तर हिंडलगा 11 असे मिळून 41 पैकी 29 रुग्ण बेळगाव तालुक्यातील आहेत.

कोणत्या भागांत किती रुग्ण
हिंडलगा जेल -11
माळी गल्ली -1
आंबेडकर गल्ली-1
सदाशिवनगर मुलींचे हॉस्टेल -4
अनगोळ-1
बेळगाव शहर-1
शांतीनगर -1
वंटमुरी कॉलनी-5
नानावाडी -1
आंबेडकरनगर-1
मजगाव-2

 belgaum

या व्यतिरिक्त अथणी तालुक्यातील 3,चिकोडी गोकाक आणि बागलकोट सौन्दत्ती 1, आणि 5 रुग्ण रायबाग तालुक्यातील आहेत.

बेळगाव तालुक्याती मंगळवारी 30 हुन अधिक आज 29 असे दोन दिवसात 60 हुन अधिक रुग्ण सापडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Popular Articles