Home बातम्या त्यांना देखील क्वारंटाइन करण्याची गरज
belgaum

त्यांना देखील क्वारंटाइन करण्याची गरज

0
त्यांना देखील क्वारंटाइन करण्याची गरज
File photo Home quarantined stamp mumbai
 belgaum

 belgaum

पिस्तुलचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोराला हिंडलगा रोडवरील जनतेने जागरूकता दाखवून पकडून दिले होते.सराफी दुकानातून नेकलेस घेऊन पळ काढणाऱ्या दरोडेखोराला जनतेने पकडून चांगली धुलाई केली.पण शुक्रवारी त्या दरोडेखोराचा कोरोना पॉजीटीव्ह रिपोर्ट आला आहे.

आता एक सिपीआय सह दहा पोलीस कर्मचारी क्वारटाईन झाले आहेत.कॅम्प पोलीस स्टेशन सील करण्यात आले आहे.आता दरोडेखोराला पकडून जनतेने त्याला मारहाण केली.यावेळी जवळजवळ अर्धा तास तेथील जनता त्याच्या संपर्कात होती.

महिला आणि पुरुष या दोघांनीही त्याची धुलाई केली.आता त्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी देखील क्वारंटाईन होणे गरजेचे आहे.ज्यांनी मारहाण केली ते लोक कोनाकोणाच्या संपर्कात आलेत त्या सगळ्यांना आपली तपासणी करून घ्यावी लागणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.