Saturday, April 27, 2024

/

रविवारी 36 तासांचा पूर्ण लॉकडाऊन नाही

 belgaum

कर्नाटकात रविवारी 31 मे रोजी 36 तासांचा लॉक डाऊन असणार नाही असे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी जाहीर केले आहे.

जनतेच्या मागणीनुसार आणि जनतेच्या हितासाठी रविवारचा संपूर्ण लॉक डाऊन रद्द करण्यात आला आहे.रविवारी नेहमी प्रमाणे सगळे व्यवहार सुरू राहतील असे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी प्रेस रिलीज द्वारे घोषित केले आहे.

मागील शनिवारी सायंकाळी सात वाजल्या पासून सोमवारी सकाळी सात पर्यंत म्हणजे 36 तासांचा लॉक डाऊन घोषित केला होता मात्र जनतेच्या मागणी नुसार उद्या  रविवारी 31 मे रोजी मागील रविवारी प्रमाणे पूर्णपणे लॉक डाऊन असणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे.रविवारी नेहमी प्रमाणे व्यवहार सुरू असतील.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.