Friday, April 26, 2024

/

कासवाची विक्री करणाऱ्या एकास अटक

 belgaum

कासवाला पकडून त्याची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अरण्य खात्याच्या पथकाने रात्री उशिरा पकडून त्याच्याकडून कासव जप्त केले आहे.बिजगरणी आणि राकस्कोप रस्त्यावर वनखात्याचे पथक तपासणी करत असताना कासव नेणारा सापडला.

आर एफ ओ आर.एच.डोंबरगी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अमृत शिवाजी बेनके (45) असून तो चंदगड तालुक्यातील ढेकोळी गावचा आहे.

पाच लाख रु ला कासवाची विक्री करण्यात येणार असल्याचे अटक केलेल्या व्यक्तीने सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.