21.2 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 7, 2020

म्हादई आणि सीमाप्रश्नी मठाधिशांची बैठक

म्हादई आणि सीमाप्रश्न या विषयावर चर्चा करून पुढील धोरण ठरविण्यासाठी बेळगावात उत्तर कर्नाटकातील मठाधिश एकत्र येणार आहेत. दि.10 जानेवारी रोजी शिवबसव नगर मधील नागनूर रुद्राक्षी मठात सकाळी 11 वाजत बैठक आयोजित करण्यात आली आहे.म्हादई प्रकरणी लवादाने निकाल दिल्यावर केंद्राने अधिसूचना...

सवदी यांच्या वक्तव्याचा खानापूर समितीकडून निषेध

परिवाहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांचा अपशब्द वापरून केलेल्या वक्तव्या विरोधात महाराष्ट्रासह सीमा भागात संतापाची लाट आहे.खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने सवदी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. लक्ष्मण सवदी यांच्यासह कर्नाटकातील काही नेते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ईतराबाबात अश्लाघ्य वक्तव्य...

त्वरित करा शहापूर मुक्तिधाम येथील शेडची दुरुस्ती

त्वरित करा शहापूर मुक्तिधाम येथ शहापूर स्मशानभूमी अर्थात शहापूर मुक्तिधाम बागबगीचा करून अल्हाददायक करण्यात आले असले तरी या ठिकाणच्या अंत्यविधीसाठी वापरण्यात येणाऱ्या शेडची पार दुरावस्था झाली असून त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. शहापूर मुक्तिधाम येथील अंत्यविधीसाठी असणाऱ्या...

बेळगाव रेल्वे स्थानकावर आता असणार 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडक नजर.

बेळगाव रेल्वे स्थानकावरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करताना नैऋत्य रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी तब्बल 36 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले आहेत. देशभरातील एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन नागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नैऋत्य रेल्वेने बेळगाव रेल्वे स्थानकावरील वेटिंग हॉल, रिझर्वेशन काऊंटर, पार्किंग एरिया मुख्य प्रवेशद्वार आणि...

किशन बेदरेची भेदक गोलंदाजी

कर्नाटक संघाच्या किशन बेदरे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटक संघाने आज मंगळवारी बेळगावातील केएससीए स्टेडियमवर सुरू असलेल्या कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आंध्रप्रदेश संघाची त्यांच्या दुसऱ्या डावात दिवस अखेर 7 बाद 174 धावा अशी अवस्था केली. दरम्यान...

का माजी नगरसेवक करत आहेत दुकानांचे भाडे गिळंकृत?

बेळगाव महानगरपालिका सध्या कोट्यावधी रुपयांच्या तोट्यात कार्यरत असून महापालिकेच्या तिजोरीत जाणारे कराच्या स्वरूपातील उत्पन्न माजी लोकप्रतिनिधींच्या खिशात जात असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते सुरेंद्र ऊगारे यांनी हा प्रकार उघड केला आहे. दरम्यान मनपा अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत...

वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम: सातपुते

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बेळगावातील मराठी पत्रकारांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे.आज वृत्तपत्र क्षेत्रात आमूलाग्र बदल घडले आहेत. वेब पोर्टलचा सामना वृत्तपत्रांना करावा लागत आहे.पण वृत्तपत्रांची विश्वासार्हता मात्र कायम टिकून आहे.त्यामुळेच आजही लिखित माध्यमाला महत्व आहे असे उदगार कोल्हापूर जिल्हा...

बुधवारी भारत बंद असेल तरी बेळगाव बंद नाही

बुधवारी भारत बंदची घोषणा करण्यात आली असली तरी बेळगाव बंद नसून नेहमीप्रमाणे सगळे व्यवहार सुरळीत राहणार आहेत.सिटू ए आय सी टी यु संघटना बुधवारी आपल्या मागण्यासाठी शहरात मोर्चा काढणार आहेत.छत्रपती संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या...

हत्तरगी टोलनाका येथे दोघा युवकांना मारहाण

महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आल्यापासून सीमाभागातील कर्नाटकी नेतेच नव्हे तर पोलिसांची टाळकी देखील सरकल्याचा प्रत्यय नुकताच खानापुरातील दोन युवकांना आला. जेंव्हा हत्तरगी टोलनाक्यावर मराठीचा पोटशूळ असणाऱ्या पोलिसांनी त्यांना कर्नाटकचे खाता आणि मराठी का...

एकाच रस्त्याचे दोन वेळा उदघाटन….

मागील कित्येक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे आणि श्रेयवादावरून दोनदा उदघाटन झालेल्या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे केवळ आपल्या बडेजावसाठी एका लोकप्रतिनिधीने अशा उचापती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विकासापेक्षा स्वतःचे प्रतिबिंब उमटविण्यात धन्यता मानत येत आहे. त्यामुळे नागरिकांतून...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !