Saturday, April 20, 2024

/

विहिरीत पोहायला गेलेल्याचा बुडून मृत्यू

 belgaum

शेतातीतल विहिरीत पोहयला गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथे घडली आहे.लक्ष्मण भिमाप्पा नाईक वय 48 रा.पंत बाळेकुंद्री असे मयताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत लक्ष्मण त्यांच्या घरा मागील शेतवाडीत दुपारी एक वाजता असलेल्या विहिरीत पोहायला गेला होता त्यावेळी बुडाला होता.सायंकाळी चार वाजता ही घटना समजली त्यानंतर मारिहाळ पोलिसांनी जाऊन घटनास्थळी पंचनामा केला व मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

या प्रकरणाची नोंद मारिहाळ पोलीस स्थानकात झाली आहे.या वर्षी पाऊस भरपुर झाल्याने बेळगाव परिसरातील शेत वाडीतील सर्वच विहिरी तुडुंब भरल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.