Sunday, April 28, 2024

/

माऊ इन्फंट्री स्कूलच्या कमांडंट ची जूनियर लीडर्स विंग ला भेट

 belgaum

देशभरातील इन्फंट्री स्कूलमध्ये मानाचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माऊ येथील इन्फंट्री स्कूलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल अनंत नारायण यांनी 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान बेळगावच्या ज्युनिअर लीडर्स विंग प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. कमांडर मेजर चंद्रलोक कक्कर यांनी त्यांचे स्वागत केले .

या तीन दिवसीय भेटीत त्यांनी प्रशिक्षण आणि प्रशासन ,कमांडो आणि प्लाटून कमांडर कोर्स तसेच जुनियर लीडर्स विंग मधील वेगवेगळ्या विभागांची पाहणी केली व माहिती घेतली.

लष्करी शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. त्यांना काही सूचना दिल्या .जूनियर लिडर्स विंग ला क्रेडल ऑफ लीडरशिप असे म्हटले जाते. यासाठीचे प्रशिक्षण याठिकाणी दिले जाते .या सगळ्या शिक्षण कार्यक्रमाची माहिती त्यांनी घेतली.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.