Saturday, April 27, 2024

/

आता शहरात पेव्हर्स ब्लॉकचे स्मार्ट रोड

 belgaum

बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड ने नवीन स्मार्ट रोड साठी निविदा काढल्या आहेत. पेव्हर्स ब्लॉक चा वापर करून शांती नगर, विनायक कॉलनी, मराठा कॉलनी, शास्त्री नगर, कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड क्र 5 आणि हुलबत्ते कॉलनी येथे हे रोड केले जाणार आहेत.
याचबरोबरीने फुटपाथ व सायकल ट्रॅक ची निर्मितीही केली जाईल. चौथ्या रेल्वे गेट पासून बेंको पर्यंत हे काम होणार असून त्यासाठी :4,96,18,876.76 (4.96 कोटी) इतका खर्च अपेक्षित आहे.
पेव्हर्स ब्लॉक ने स्मार्ट रोड बनविण्यासाठी रस्त्यानुसार अपेक्षित खर्च खालीलप्रमाणे आहे.paver-raod-1. शांतिनगर :8,32,21,148.14 (8.32 कोटी)

2.टिळकवाडी येथील विवेकानंद आणि मराठा कॉलनी: 8,91,92,504.75 (8.91 कोटी)

3.शास्त्रीनगर, कपिलेश्वर कॉलनी व महाद्वार रोड क्र 5 : 7,82,28,201.13 (7.82 कोटी)

 belgaum

4. वडगाव रोड ते महावीर भवन:10,70,43,468.98 (10.7 कोटी)

काही रस्ते सफेद टॅपिंग करून स्मार्ट बनविले जाणार आहेत ते खालीलप्रमाणे

1. मिलन हॉटेल ते क्लब रोड गांधी पुतळा व्हाया हर्षा शोरूम : 14,40,10,080.75 (14.4 कोटी)

2. अनगोळ रोड ( बिगबाझार ते मेडिकल शॉप) : 10,05,68,782.56 (10 कोटी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.