Thursday, April 25, 2024

/

बेळगावात 17 लाख 49 हजार तर चिकोडीत 15 लाख 79 हजार मतदार

 belgaum

आचार संहिता जाहीर होताच सोमवारी बेळगावातील अधिकाऱ्यांनी बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली.लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.यावेळी एस पी सुधीरकुमार रेड्डी,पोलीस आयुक्त लोकेश कुमार आणि आय जी पी उपस्थित होते.

अशी असेल निवडणूक प्रक्रिया

28 मार्च 2019 अधिसुचना जारी
4 एप्रिल 2019 निवडणूक अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
5 एप्रिल 2019 निवडणूक अर्जांची पडताळणी
8 एप्रिल 2019 निवडणूक अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख
9 एप्रिल ते 21 एप्रिल निवडणूक प्रचार
23 एप्रिल 2019 मतदान
23 मे निकाल मतमोजणी

 belgaum

Press meetdc bgm

18,87,283-पुरुष मतदार संख्या

17,48,629-महिला मतदार संख्या

एकूण जिल्ह्यातील मतदार संळ्या 37,22,034

जिल्ह्यातील एकूण मतदार केंद्रे 4434

बेळगाव लोकसभा मतदार संघ माहिती

8,79,619 पुरुष मतदार संख्या

7,83,333 महिला मतदार संख्या

एकूण मतदार –17,49,005

 

2064 एकूण मतदान केंद्रे

चिकोडी लोकसभा मतदार संघ माहिती

8,06,052-पुरुष मतदार

7,73,202-महिला मतदार

एकूण मतदार संख्या 15,79,309

1885 एकूण मतदान केंद्रे

कारवार लोकसभा मतदार संघातील व्याप्तीत येणाऱ्या कित्तूर आणि खानापूर विधान सभा मतदार संघाची माहिती

2,01,612-पुरुष मतदार

1,92,094-महिला मतदार

3,93,720 एकूण मतदार

485 एकूण मतदार केंद्रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.