Saturday, April 27, 2024

/

तिलारी धरणात बुडाला सुळग्याचा युवक

 belgaum

मित्रांसोबत फिरायला गेलेला हिंडलगा सुळगा येथील 18 वर्षीय युवकाचे तिलारी धरणात बुडल्यानं मरण पावल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनय संजय कांबळे वय 18 रा.सुळगा (हिंडलगा) असे मयत युवकाचे नाव आहे.दुपारी ही घटना होताच महाराष्ट्र पोलीस वन खाते कर्नाटक पोलिसांनी सायंकाळी त्याचा मृतदेह शोधून काढण्यात यश मिळवलेअसून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय.

 belgaum

लिंगराज कॉलेज मध्ये कॉमर्स प्रथम वर्षात शिकत असून परीक्षा संपली असल्याने तो तिलारीला मित्रा सोबत फिरायला गेला होता.महा पालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांचा नातलग होता अशीही माहिती मिळाली आहे.ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झालाय.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.